एकूण 134 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
जांभूळवाडी - यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुण्यातील धरणे भरून शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावात नागरिकांचे पुरेशा पाण्याअभावी होणारे हाल अद्याप थांबले नसून, दोन वर्षांपूर्वी पालिकेत येऊनही आंबेगाव परिसरातील बहुसंख्य भाग अजूनही...
ऑक्टोबर 02, 2019
स्वच्छता मोहिमेने जळगाव शहर चकाकले  जळगाव ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच शहरात आज प्लास्टिकमुक्त अभियानाचीही सुरवात देखील सुरू केली. या अभियानात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, महापालिका कर्मचारी, विविध...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता कक्ष (आयसीयू) सुरू करणे तब्बल दहा वर्षे आरोग्य विभागाला शक्‍य झाले नाही. अखेर आता खासगी संस्थेच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर ‘आयसीयू’ सुरू करण्यास मुहूर्त मिळाला आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.  मंगळवार पेठेत महापालिकेने ३९ कोटी...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न महापालिका पाहात आहे. एकीकडे हे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्यास दहा वर्षांनंतरही यश आलेले नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांची पायरी...
सप्टेंबर 02, 2019
पिंपरी - संत तुकारामनगर स्थानक या मेट्रोच्या पहिल्या स्थानकाच्या दोन्ही टप्प्यांतील आर्म्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्थानकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. या दोन स्थानकांदरम्यान वर्षअखेरीला ३१ डिसेंबर रोजी मेट्रो धावणार असून, त्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील...
ऑगस्ट 31, 2019
पुणे - ‘स्मार्ट सिटी’च्या सिग्नल यंत्रणेची चाचणी अवघ्या आठ दिवसांत सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्यावरील पाच चौकांत होणार आहे. शहरात सुमारे २६४ वाहतूक नियंत्रक दिवे आहेत. एका रस्त्यावरील पाठोपाठचे सिग्नल त्यानुसार नियंत्रित व्हावेत (सिंक्रोनायझेशन), यासाठी महापालिका पाच वर्षांपासून प्रयत्नशील...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २२) वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वन विभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्या वतीने हा महोत्सव आयोजिला आहे....
ऑगस्ट 20, 2019
पुणे : वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 22) प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला आहे....
ऑगस्ट 09, 2019
पुणे - शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेला वाहतूक पोलिसांनीच खड्डे असल्याची जाणीव करून दिली आहे. ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत, तेथेच वाहतुकीची कोंडी होते, त्याविषयीची सविस्तर यादी वाहतूक विभागाने महापालिकेच्या पथविभागाकडे पाठविली आहे. वाहतूक पोलिसांच्या या पवित्र्यामुळे...
ऑगस्ट 07, 2019
कोल्हापूर - पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. हे काम नौदल, लष्कर, एमडीआरएफ आणि कोस्टगार्ड यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु आहे. चंदगड तालुक्‍यातील कोवाड येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर लिफ्टींगबाबत समन्वय सुरु आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
ऑगस्ट 06, 2019
सांगली - सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठी महापुराचे संकट आणखी गंभीर झाले आहे आज सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी साडे 49 फुटांहून अधिक होती नदीचे पाणी शहरातील टिळक चौक मारूती चौक कोल्हापूर रोड येथे आले होते इस्लामपूर कडे जाणारा आयर्विन पूल सकाळपासून बंद करण्यात...
ऑगस्ट 03, 2019
पुणे : पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या सुमारे 30 हजार जागा यंदा रिक्त राहणार आहेत. विशेषतः विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित संस्थांनाच याचा फटका बसणार आहे. दरवर्षी वाढणारी अशी महाविद्यालये आणि तुकड्यांच्या वाढत्या संख्येमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे...
ऑगस्ट 02, 2019
पुणे ः मुंबई-बंगळूर महामार्गाकडून बालेवाडीकडे जाताना पीएमपीच्या बस आगाराजवळून पूर्वी खळखळत वाहणारा नाला पुढे मिटकॉनच्या सीमाभिंतीजवळ निघतो, परंतु पुढे पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्याचे अस्तित्वच तेथेच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी पाण्याचे डबकेच तयार झाले असून, त्यात इतर...
जुलै 25, 2019
पुणे - कसबा पेठेतील भुयारी मेट्रो स्थानकाच्या कामाला येत्या पंधरा दिवसांत प्रारंभ होणार असल्याची माहिती ‘महामेट्रो’ने बुधवारी दिली. त्या जागेवरील कार्यालयांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.  पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट या १६ किलोमीटरच्या मेट्रो मार्गावर कृषी महाविद्यालय...
जून 29, 2019
पुणे - पाणी कपातीच्या उंबरठ्यावर असलेल्या पुणेकरांना शुक्रवारी दिवसभर झालेल्या संततधार पावसाने दिलासा दिला. माउली आणि तुकोबांच्या पालख्यांनी पुण्याचा निरोप घेताच पावसाच्या सरींनी जोर धरला. संध्याकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुण्यात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात...
जून 25, 2019
नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत 29 जूनपर्यंत इन-हाउस, मॅनेजमेंट कोट्यासह अल्पसंख्यांक कोट्याकरीता महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारत प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविली जाणार आहे....
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 17, 2019
पुणे - अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीसाठी दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा निकष निश्‍चित केले आहेत. या बदलाबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांकडून...