एकूण 63 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
सोलापूर : शासनाकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असला तरी शाळा, महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे सिगारेट ओढले जात असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात सिगारेट ओढण्याचे अड्डे वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असूनही...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 31, 2019
यवतमाळ : पिकांवर फवारणी करताना विषबाधा झालेल्या पाच गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. असे एकूण 14 फवारणी बाधित शेतकरी व शेतमजूर उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या पंधरवड्यात सहा जणांवर उपचार करून वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - श्रीरामपूरहून चोरलेल्या दुचाकीवरून साथीदारासोबत महिलांचे दागिने हिसकावल्याचा प्रकार समोर आला. यातील संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई छत्रपती महाविद्यालय सिडको एन-तीन भागात सोमवारी (ता. 26) करण्यात आली.  राहुल ऊर्फ राणा बाजीराव सोळंके (वय 22) असे...
ऑगस्ट 23, 2019
पुणे-  ‘‘प्रत्येक माणूस श्‍वास घेतो. प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी हवंय. यासाठी प्रत्येक माणसाने आता पर्यावरणवादी होण्याची वेळ आली आहे,’’ असे वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांनी गुरुवारी येथे सांगितले. ‘‘मोबाईल ऑनलाइन विकत मिळत असला तरी स्वच्छ हवा आणि पाणी ऑनलाइन कसे मिळवणार,’’ असा सवालही...
जुलै 15, 2019
जळगाव : शहरातील एका प्रेमविराला प्रेयसीला भेटणे चांगलेच महागात पडले. मू. जे. महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीला आज रुमवरच बोलावून घेतले. मात्र, त्याचवेळी "पोलिस' असल्याची बतावणी करून काही तरुणांनी दार ठोठावले. दार उघडताच संबंधित तरुणाच्या कानफट्यात लगावून एकाने...
जुलै 09, 2019
स्मार्टफोनचा दुरूपयोग बिघडवतो मुलांचे लैंगिक आयुष्य औरंगाबाद - परिस्थितीमुळे आपल्याला मिळाले नाही, मात्र आता मुलांना काही कमी पडू द्यायचे नाही अशी बहुतांश पालकांची भावना असते. त्यामुळे सध्या कमी वयात अनेक मुला-मुलींच्या हातात इंटरनेटच्या भरपूर डाटासह महागडा स्मार्टफोन देण्याचे प्रमाण वाढले आहे....
जून 29, 2019
नागपूर : पाठलाग करणाऱ्या युवकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मोबाईल चोरट्याने रस्त्यावरील भाजीच्या दुकानातील चाकू हिसकला आणि पाठीमागे धावणाऱ्या युवकाला फेकून मारला. मारलेला चाकू थेट युवकाच्या छातीत खुपसल्याने त्याचा मृत्यू झाला. हे एखाद्या चित्रपटातील दृश्‍य नसून एमआयडीसी परिसरातील घडलेली घटना आहे. सचिन...
जून 27, 2019
पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे चोरट्यांनी मोबाईल व सोनसाखळी चोरुन नेली. डेक्कन व विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी मोबाईल चोरीप्रकरणी दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक केली.  मोबाईल...
जून 14, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत...
मे 11, 2019
जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून केला जात आहे...
मार्च 07, 2019
सा.न .वि. वि.  मी गोरख चिंच, पत्र लिहीण्यास कारण की, गेली काही वर्षे नक्की सांगता येणार नाही परंतू, शतकाहून अधिक काळ मी चित्रकलाचार्य नारायणराव ई पूरम (अभिनव कला महाविद्यालय) चौकात, बाजीराव रोडच्या मेंहदळे हाऊसच्या सांगितिक संगतीत, अत्रे सभाग्रहाच्या साहित्यिक सहवासात, अभिनव कलाच्या...
डिसेंबर 29, 2018
पुणे : काळेवाडीतील एमएम महाविद्यालय चौकातून एम्पायर इस्टेट रस्त्यावरून स्मशानभूमीकडे जाताना दिशादर्शक फलक लावलेला नाही. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. तसेच, स्मशानभूमीजवळ वाहनांसाठी पुरेशी व्यवस्था नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने याची दखल घ्यावी.   
डिसेंबर 20, 2018
रत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या "वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमारांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन...
डिसेंबर 03, 2018
पुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील...
नोव्हेंबर 30, 2018
एकलहरे (नाशिक) : सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ऑटोमोबाईल विद्यार्थ्यांचे चौथे सेमीस्टर सुरु न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्राचार्य तथा सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांना आज घेराव घातला. शासकीय तंत्रनिकेतनमधील कम्युनिटी कॉलेजच्या ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी अधिक असल्याने त्याकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वार्षिक सरासरी १२ ते ३९ लाखांचे पॅकेज महाविद्यालयातून बाहेर पडताना प्लेसमेंट...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
नोव्हेंबर 21, 2018
नांदेड : नांदेड शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत तर दुसरीकडे दुचाकीचोरी वाढल्या आहेत. इतवारा ठाण्याच्या हद्दीतून  दोन दुचाकी पळविल्या. दुचाकीवरून येऊन वाटमारी करणे, मोबाईल हिसकावून पोबारा करणे, चेन तोडणे, बॅग लिफ्टिंग आदी...
सप्टेंबर 07, 2018
इडुक्की : केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील टेक्नॉलॉजी इन्स्टीट्युटमध्ये प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वरिष्ठ विद्यार्थ्यांनी सलग तीन तास निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पायांना गंभीर इजा झाली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा...