एकूण 81 परिणाम
जून 24, 2019
कऱ्हाड - जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व कोरेगावमधील सहा महाविद्यालयांमध्ये शासनाकडून नव्याने १९ अभ्यासक्रम विषयांना मान्यता मिळाली आहे. यावर्षीपासून संबंधित महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून त्याच्या प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नव्याने मान्यता मिळालेल्यामध्ये...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
फेब्रुवारी 01, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) एक दिवसापूर्वीच केवळ दुसऱ्या युनिटचा रुग्ण असल्याने त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. अखेर हा रुग्ण मृत्यू पावला. ही घटना ताजी असतानाच बुलडाण्याहून उपचारासाठी आलेले दोन रुग्ण मागील दोन दिवसांपासून डॉक्‍टरांना भरती करून...
फेब्रुवारी 01, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला असलेल्या मुलींचे वसतिगृह क्रमांक दोन. मध्यरात्रीची वेळ. अचानक मुलींच्या ओरडण्याचा आवाज झाला. मुलींचे किंचाळणे ऐकून सारेच एका खोलीच्या दिशेने धावले. एमबीबीएसला दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने 20 पेक्षा...
जानेवारी 29, 2019
नागपूर - महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनतेअंर्गत मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम या संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसह आरोग्य विभागातील डॉक्‍टरांना मिळणार होता. तसा अध्यादेश सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आला. मात्र, अद्याप डॉक्‍टरांना शस्त्रक्रियेनंतर त्यांचा...
जानेवारी 07, 2019
पुणे - पादचाऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेने प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यांलगत नवे आणि रुंद पदपथ उभारले; परंतु या पदपथावर पादचाऱ्यांची नव्हे, तर बेकायदा व्यावसायिकांची गर्दी दिसू लागली आहे. महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम थंडावल्यानेच व्यावसायिकांनी पदपथ व्यापले आहेत. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ...
नोव्हेंबर 22, 2018
ओतूर ता.जुन्नर -  वाढत्या चोऱ्यांच्या पर्श्वभूमीवर ओतूर पोलिस ठाण्यात आयोजित पोलिस पाटलांची व पोलिस मित्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्राम सुरक्षादलात तरुणांचा जास्तित जास्त सहभाग वाढवून ग्राम सुरक्षादल सशक्त करणार असल्याचे, तसेच पोलिस पाटील, पोलिस मित्र व ग्रामसुरक्षा दल यांची...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40 वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे राचप्पा आळंगे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. आळंगे यांनी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या...
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा- रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, मोखाड्यातील महाविध्यालयात कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात येथील शाळा, महाविध्यालयात शिक्षण घेतलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि शासकीय सेवेतील...
सप्टेंबर 22, 2018
पणजी : गोमन्तकीय मुलींना लग्न, शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत लाडली लक्ष्मी या योजनेच्या माध्यमातून मिळते. आतापर्यंत या योजनेच्या एकोणसाठ हजार सातशे मुली लाभार्थी असून गेल्या सहा वर्षात एकाही गोमन्तकीय मुलीने व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारकडून ही मदत घेतलेली...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "पाच हजार रुपये घेऊन पुण्यात आलो होतो... इथे राहण्यापासून नोकरीपर्यंतचा प्रश्‍न होता; पण "व्यवसाय करायचा' असंच ठरवलं होतं. मेहनतीला फळ आलं आणि गेल्या आठ वर्षांत चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविता आलं...' शिकविण्यासाठी वाहून घेतलेल्या 37 वर्षीय नवनीत मानधनी यांची ही कथा!  वाणिज्य...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती....
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
जुलै 20, 2018
सावंतवाडीच्या शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्याचे कार्य सावंतवाडीच्या राजघराण्याने पिढ्यानपिढ्या जपले व जोपासले. हा वारसा राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी सक्षमपणे पेलला. पुण्यश्‍लोक पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांनी आपल्या कालखंडात शिक्षण हा समाजविकासाचा पाया मानून शिक्षणाचा विविध स्तरावर...
जुलै 15, 2018
महाड : महामार्ग विभागाची कोणतीही पूर्वं परवानगी न घेता मुंबई गोवा महामार्गावरून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जोडरस्ता तयार करणाऱ्यांना महामार्ग विभागाने दणका दिला आहे. महाड मधील गॅरेज, हॉटेल व्यवसायीक, मोटार भाग विक्रेते आदींचा व्यवसायिकांना याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार अनेकांवर...
जुलै 07, 2018
स्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणाचे ध्येय, धोरण आणि नियमन यासाठी "विद्यापीठ अनुदान आयोगा'ची (यू.जी.सी.) स्थापना 1956 च्या कायद्यान्वये करण्यात आली. शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची पात्रता, पगार, पदव्यांचे प्रकार आणि काही प्रमाणात अभ्यासक्रम यांचे नियमन या संस्थेमार्फत केले जात होते. शिवाय, विद्यापीठ आणि...
जुलै 05, 2018
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुरू केलेल्या पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बरेच विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच एम. कॉमसारख्या अभ्यासक्रमात गतवर्षी गर्दी असताना, यावर्षी त्यात बऱ्याच जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
जून 30, 2018
येवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..!’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या...
जून 17, 2018
पिंपरी : पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल दुपारच्या वेळेत बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांची सध्या चांगलीच गैरसोय होत आहे. पर्यायाने, त्यानंतर सुटणाऱ्या लोकलला प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्वांचीच अडचण होत आहे.  लोहमार्ग दुरूस्ती व अन्य...