एकूण 111 परिणाम
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
एप्रिल 29, 2019
पुणे - प्रतिकूल परिस्थितीत दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी शिक्षण घेणाऱ्यांसाठी ‘रात्रशाळा’ म्हणजे ज्ञान मंदिरच ठरते. परंतु, आता पुरेसे शिक्षक नसल्यामुळे या रात्रशाळा ओस पडू लागल्या आहेत. राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी हिरवा कंदील दिला असला, तरीही या शाळांमधील शिक्षक भरती अद्यापही लाल फितीत अडकली...
एप्रिल 28, 2019
पुणे : प्रतिकूल परिस्थितीत दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी शिक्षण घेणाऱ्यांसाठी "रात्रशाळा' म्हणजे ज्ञान मंदिरच ठरते. परंतु, आता पुरेसे शिक्षक नसल्यामुळे या रात्रशाळा ओस पडू लागल्या आहेत. राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी हिरवा कंदील दिला असला, तरीही या शाळांमधील शिक्षक भरती अद्यापही लाल फितीत अडकली...
मार्च 15, 2019
पुणे - मेघडंबरी छत्र असलेले महापुरुषांचे पुतळे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. नुकतेच अनावरण करण्यात आलेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा दिव्यांनी सुशोभित असणारा पुतळाही पुणेकरांचे आकर्षण ठरत आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए)...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 06, 2019
मुंबई - उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषी...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मंडळाला ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे; मात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत पेपर न तपासण्याची भूमिका घेतली असल्याने बारावीचा निकाल रखडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत चार भाषांचे पेपर झाले असून,...
जानेवारी 02, 2019
पुणे - आपल्याकडील सारे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचे, या उद्देशानेच त्यांनी अध्यापनाचा वसा घेतला. आयुष्यभर आपल्या शिदोरीतील संपन्न ज्ञानाची पाखरण ते विद्यार्थ्यांमध्ये करीत गेले. अखेरच्या श्‍वासापर्यंत ते विद्यार्थ्यांना शिकवत राहिले, अशा हाडाच्या शिक्षकाचा शिक्षणाचा वसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या...
डिसेंबर 21, 2018
पुणे - कारवाई फक्त हेल्मेट न घालणाऱ्यांविरुद्ध नाही तर सर्वसमावेशक असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असताना, प्रत्यक्षात हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवरच पोलिसांकडून कारवाई होत असल्याची सद्यःस्थिती आहे. विशेषतः वाहतूक पोलिसांकडून शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीच लक्ष्य केले...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
डिसेंबर 04, 2018
सोलापूर : एमबीबीएस शिक्षणाकरिता व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे खोटे सांगून शिक्षकाची 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संदीप जवाहर शहा याच्यावर सोलापुरात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यास अटक केली असून 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  शिक्षक राजेसाब...
नोव्हेंबर 22, 2018
येवला - शासनाने राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला खरा पण त्याची अंमलबजावणी मात्र विस्कळीतपणे होताना दिसतेय. पहिल्या टप्प्यात ज्या १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तेथील विद्यार्थ्यांना मोफत पास देणे सुरू झाले आहे. मात्र यानंतर जाहीर झालेल्या २६८ महसुली मंडळांसाठी अद्याप आदेश न काढल्याने या...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद: औरंगाबादेतील पैठण रस्त्यावर भरधाव आयशरच्या धडकेत नृत्यशिक्षक ठार झाल्याने मंगळवारी (ता. 20) सकाळी 10 च्या सुमारास संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला, परिणामी बीड बायपास व रेल्वेस्थानकाकडून येणारी वाहतूक अर्ध्या तासापासुन ठप्प झाली. शिक्षक संतोष गायकवाड यांचा रास्ता ओलांडताना सोमवारी...
ऑक्टोबर 22, 2018
नागपूर - स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून सरकारी शाळांची काळजी करणारे बरेच आहेत. पण, एक बंद पडलेली सरकारी मराठी शाळा सुरू करण्यासाठी स्वतःच्याच मुलांचा पहिला प्रवेश करणारे शिक्षक दुर्मिळच आहेत. देवरी (जि. गोंदिया) येथे मात्र हे घडून आले आहे. येथील बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा सुरू...
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा- रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, मोखाड्यातील महाविध्यालयात कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात येथील शाळा, महाविध्यालयात शिक्षण घेतलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि शासकीय सेवेतील...
सप्टेंबर 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील प्रशिक सिद्धार्थ जगदेव याच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त भारिप बहुजन महासंघ व भीमगर्जना ग्रुपतर्फे परिसरातील वाचनालय व शाळा-महाविद्यालयांना कार्यकर्त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या मराठी व हिंदी ग्रंथाच्या प्रती भेट देत अनोखा...
सप्टेंबर 17, 2018
देऊर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा लाभ क्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील अटल मैदानावर आयोजित अटल महाआरोग्य शिबिरात तब्बल 1 लाख 18...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर - निवृत्तीनगर ता.जुन्नर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यात मुला-मुलींच्या एकूण २१० संघांनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा संघटना, पुणे जिल्हा परिषद, जुन्नर तालुका क्रीडा संघटना व स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते....
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - शिक्षक हा राष्ट्र उभारणी करणारा महत्वाचा घटक आहे असे प्रतिपादन तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी केले.  आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र ज्ञान मंडळ, विश्व प्रतिष्ठानच्या वतीने अल्फाबाईट सभागृहात शिक्षक दिनानिमित्त शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणा-या अकरा...
सप्टेंबर 06, 2018
सटाणा - आई - वडीलांनंतर शिक्षकच आपला खरा गुरु असतो. शिक्षक एक पीढी घडविण्याचे महान कार्य करीत असल्याने शिक्षकाला प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. शिक्षक हा मातीच्या गोळ्याला आकार देणारा एक मुर्तीकारच असतो, असे प्रतिपादन जेष्ठ समिक्षक विवेक उगलमुगले यांनी काल बुधवार (ता. ५) रोजी येथे...