एकूण 364 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारातील झाडे छाटण्याच्या अर्जावर सोमवारी (ता. १४) सकाळी पाहणी करून त्यानंतरच्या काही मिनिटांतच कार्यवाही करीत झाडांची छाटणी झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेने या प्रकरणात तत्परता दाखवून शून्य दिवसात अर्जावर कार्यवाही केल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी किंवा...
ऑक्टोबर 16, 2019
विद्यार्थ्यांना रोज मिळतात पाचशे ते एक हजार रुपये पुणे - पुणे विद्यापीठासह शहरातील महाविद्यालयांत ‘कमवा शिका’ योजनेचा पॉकेटमनी म्हणून अनेक विद्यार्थी लाभ घेतात. पण, विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना पैसे कमविण्याची नामी संधी मिळाली आहे. प्रचार फेरी, कोपरा सभा, घरोघरी पत्रके वाटप करण्यासाठी त्यांना...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - शहरात आज ऊन-पावसाचा खेळ रंगला. एकामागून एक पडलेल्या जोरदार सरींमुळे कोथरूड, स्वारगेट, शिवाजीनगर, औंध भागातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहिले. परंतु, याच वेळी सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेड आणि कात्रज परिसरातील काही भागांत कडक ऊन जाणवत होते. शहर आणि परिसरात सकाळपासून उन्हाचा चटका...
ऑक्टोबर 02, 2019
स्वच्छता मोहिमेने जळगाव शहर चकाकले  जळगाव ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच शहरात आज प्लास्टिकमुक्त अभियानाचीही सुरवात देखील सुरू केली. या अभियानात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, महापालिका कर्मचारी, विविध...
सप्टेंबर 30, 2019
काटोल : घराचा एकुलता, तेवढाच लाडका अन्‌ अभ्यासातही हुशार असल्याने तो सर्वांचाच आवडता होता. त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. नियुक्तीचे पत्र न आल्याने तो वनविभागाच्या वनरक्षकाच्या शारीरिक चाचणीसाठी नागपुरात आला. पात्रतेसाठी 25 किमीचे अंतर निर्धारित वेळात वेगाने...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, हाच कुठल्याही शासकीय रुग्णालयाचा हेतू असतो. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघाताचा तसेच गंभीर दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांना पहिले एक्‍स-रे...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता कक्ष (आयसीयू) सुरू करणे तब्बल दहा वर्षे आरोग्य विभागाला शक्‍य झाले नाही. अखेर आता खासगी संस्थेच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर ‘आयसीयू’ सुरू करण्यास मुहूर्त मिळाला आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.  मंगळवार पेठेत महापालिकेने ३९ कोटी...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाची "महाजनादेश' यात्रा शनिवारी (ता.14) पुण्यात दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने शहर भाजपमधील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाचा धडाका लावला आहे. पुण्यातील आपले वर्चस्व कायम...
सप्टेंबर 12, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट...
सप्टेंबर 11, 2019
वाहतुकीसाठी रिंगरोड; पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन  पुणे - अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिंगरोड...
सप्टेंबर 09, 2019
ठाणे : प्लास्टिक कचऱ्याचे प्रकार, त्यांचे विघटन होण्यासाठी लागणारा कालावधी आदींविषयी नागरिकांना योग्य माहिती व्हावी, यासाठी विसेक इंडिया संस्थेच्यावतीने ठाण्यात कलाभवन येथे एक अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे दिसणाऱ्या अस्वच्छ शहराचा चेहरा मांडला असून हे चित्र...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेले एमआरआय यंत्र डिसेंबर 2019 मध्ये कालबाह्य ठरणार आहे. तसे पत्र मेडिकल प्रशासनाला संबंधित कंपनीने दिले होते. ही बाब लक्षात घेत मेडिकलमध्ये नवीन एमआरआय यंत्राच्या खरेदीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. 15 कोटी खर्चून...
ऑगस्ट 25, 2019
नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवारपासून (ता. 27) सुरवात होईल. एकलहरे येथील औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्प सकाळी अकराला उद्‌घाटन होईल. कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा वसुंधरा सन्मान पुरस्कार विजेते रामदास कोकरे यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात येतील....
ऑगस्ट 25, 2019
नागपूर,  देशात यावर्षी केवळ 52 हजार नेत्रगोल दानातून जमा झाले. यातून 28 हजार व्यक्तींमधील अंधत्व दूर करण्यात आले. मात्र, दरवर्षी अंधत्वाचा अनुशेष वाढत आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी एका वर्षात दोन लाख नेत्रगोलांची गरज असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेडिकल)चे...
ऑगस्ट 24, 2019
तुम्हाला डायनॉसोरचे दात बघायचे आहेत? त्याची हाडे बघायची आहेत? तर मग या तुम्ही थेट फर्ग्युसन महाविद्यालयात. येथे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवा’मध्ये आयोजित प्रदर्शनात हे तुम्हाला पाहता येणार आहे; तसेच वन्यजीवांची मुद्रा असलेली नाणीदेखील पाहण्याची संधी तुम्हाला यात...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २२) वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वन विभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्या वतीने हा महोत्सव आयोजिला आहे....
ऑगस्ट 20, 2019
पुणे : वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 22) प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला आहे....
ऑगस्ट 20, 2019
पिंपरी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर परिसरातील संस्था, संघटनांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे रोख व धनादेशाद्वारे जमा झालेला निधी पुढीलप्रमाणे. रु. ५,००,००० : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट; १,५०,००० : अय्यपा सेवा; १,२५,००० : प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...