एकूण 73 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत हिंगणा येथील जोतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने (जेसीपीई) सलग सहाव्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाच पटकाविले. विद्यासागर महाविद्यालयाचा आदर्श भुरे आणि चक्रपाणी महाविद्यालयाची निकिता राऊत यांना सर्वोत्कृष्ट...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर ः दोन वर्षांपूर्वी गुंटूर येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सायली वाघमारेला दुखापतीने जेरीस आणले होते. त्यातून तिने स्वतःला सावरले आणि आंतरमहाविद्यालयीन ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटर शर्यत जिंकून दोन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केले.  आर. एस....
ऑक्टोबर 02, 2019
अभोणा : चणकापुर येथील हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून वनविभाग, जि.प.शाळा व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या विचारांची सतत आठवण रहावी या हेतूने,वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गांधीजींनी स्वतःच्या हाताने लावलेल्या पिंपळ...
सप्टेंबर 30, 2019
काटोल : घराचा एकुलता, तेवढाच लाडका अन्‌ अभ्यासातही हुशार असल्याने तो सर्वांचाच आवडता होता. त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. नियुक्तीचे पत्र न आल्याने तो वनविभागाच्या वनरक्षकाच्या शारीरिक चाचणीसाठी नागपुरात आला. पात्रतेसाठी 25 किमीचे अंतर निर्धारित वेळात वेगाने...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भविष्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी जाहीर केले. तसेच हॉर्टिकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, महिला, दिव्यांग, रात्र महाविद्यालय सुरु करायचे असल्याचेही त्यांनी नमुद केले.  संस्थेची...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : शेतमजुराचा मुलगा असलेला आणि भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विकेश शेंडे आणि वेटरची मुलगी असलेल्या चक्रपाणी कला महाविद्यालयाची निकिता राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल स्थान...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर ः भारतीय शालेय क्रीडा महासंघाची मान्यता असलेल्या विद्याभारतीच्या उषाताई टेंभूर्णीकर करंडक विदर्भस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सोमवार, 12 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती विद्याभारतीचे विदर्भ विभाग शारीरिक प्रमुख सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा एकूण नऊ खेळांच्या स्पर्धा...
जुलै 28, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : युवा नेतृत्वाच्या विकासासाठी केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात आता "युवा संसद' हा कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राज्य शासन राबविणार आहे. या कार्यक्रमाची टॅगलाइन "युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही' अशी राहील. राष्ट्रउभारणीमध्ये युवाशक्तीचा विधायक सहभाग वाढविण्यासाठी "युवा संसद' या...
जुलै 22, 2019
कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढीला निसर्गातील दुर्लक्षित रानभाज्या ओळखता याव्यात, या अनुषंगाने रानमाया महोत्सवाचे आयोजन केले आहे. 30 जुलैला कुडाळ हायस्कूल येथे हा महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. श्री. देसाई यांनी पंचायत...
जुलै 21, 2019
कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक...
जुलै 15, 2019
जळगाव : शहरातील एका प्रेमविराला प्रेयसीला भेटणे चांगलेच महागात पडले. मू. जे. महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीला आज रुमवरच बोलावून घेतले. मात्र, त्याचवेळी "पोलिस' असल्याची बतावणी करून काही तरुणांनी दार ठोठावले. दार उघडताच संबंधित तरुणाच्या कानफट्यात लगावून एकाने...
मे 02, 2019
सावंतवाडी - नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न एक मत्स्य महाविद्यालय, चार प्रशिक्षण केंद्रे आणि आठ संशोधन केंद्रे नागपूरला जोडली जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी आली आहे. या विरोधात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांनी आवाज न उठवल्यास कोकणच्या सागरी मत्स्यजीव...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळविला. ते...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्‍लासेस....ई-...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर - निवृत्तीनगर ता.जुन्नर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यात मुला-मुलींच्या एकूण २१० संघांनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा संघटना, पुणे जिल्हा परिषद, जुन्नर तालुका क्रीडा संघटना व स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते....
सप्टेंबर 09, 2018
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत...
सप्टेंबर 08, 2018
पुणे : पुणे  आणि ऑस्टिन  या शहरांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटीवरील आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा उद्देश पुणे आणि अमेरिकेतील ऑस्टिन या शहराशी विकासाचे करार करण्याकरिता होणार आहे. या...