एकूण 214 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या आवारातील झाडे तोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली. महाविद्यालय प्रशासन, भाजप, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिका यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे. विधीचे शिक्षण...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
ऑक्टोबर 10, 2019
श्रीनगर - कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेली महाविद्यालये आज सुरू झाली. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, आज ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती.  जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त बशीर खान यांनी गेल्या...
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच कर्मचारी...
ऑक्टोबर 10, 2019
स्वारगेट  - रस्त्यात बंद पडलेल्या पीएमपी बस बाजूला काढण्याचे काम करणाऱ्या पीएमपी चालकावरच बुधवारी काळाने झडप घातली. सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात ग्राहकपेठेसमोरील पिंपळाचे झाड पीएमपीच्या सर्व्हिस व्हॅनवर कोसळले. ते बाजूला काढणे अशक्‍य झाल्याने अन्‌ भरटिळक रस्त्यावर तब्बल दोन तास वेळेवर मदत मिळू...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा ः छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यास देऊ नये, या भूमिकेतून जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांबरोबर आता कनिष्ठ महाविद्यालय, क्रीडा शिक्षक, हौशी धावपटूंनीदेखील निवेदन देण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या आंतरशालेय...
ऑक्टोबर 02, 2019
स्वच्छता मोहिमेने जळगाव शहर चकाकले  जळगाव ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच शहरात आज प्लास्टिकमुक्त अभियानाचीही सुरवात देखील सुरू केली. या अभियानात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, महापालिका कर्मचारी, विविध...
ऑक्टोबर 01, 2019
इचलकरंजी - जनमनाचा पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे, अशा घोषणा देत हजारो तरूणांनी आज मतदानाबाबत जागृती केली. मानवी साखळीतून "आय विल व्होट' चा नारा देत इचलकरंजीवासियांना लोकशाही सदृढ करण्यासाठी या युवकांनी मतदान करण्यासाठी हाक दिली. सकाळ माध्यम समूह आणि इचलकरंजी निवडणूक प्रशासन यांच्यावतीने या...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथील विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या सत्रापासून बंद होत आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झालेले आहेत. याविरोधात अकरा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता. 27) विद्यापीठात महाविद्यालयाविरोधात...
सप्टेंबर 26, 2019
यवतमाळ : शेतामधील पिकांवर कीटकनाशक औषधांच्या फवारणीमुळे शेतकरी व शेतमजूर बाधित होण्याचे प्रमाण जिल्ह्यासह सर्वत्र वाढलेले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत 142 व्यक्तींना विषबाधा झालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे परजिल्ह्यांतूनही रुग्ण उपचारासाठी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेत...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, हाच कुठल्याही शासकीय रुग्णालयाचा हेतू असतो. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघाताचा तसेच गंभीर दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांना पहिले एक्‍स-रे...
सप्टेंबर 24, 2019
कळमेश्वर( नागपूर ) : ठिकठिकाणी डांबर उखडून महामार्गाची दैन्यावस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शासन प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. कळमेश्वर नागपूर मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर वाहने या मार्गावरून सुसाट धावतात....
सप्टेंबर 22, 2019
न गर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व मुलींसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या "जिल्हा मराठा'च्या न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज व रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आठ-दहा...
सप्टेंबर 22, 2019
गोखलेनगर - महापालिकेची मुख्य इमारत तसेच शिवाजीनगर गावठाण परिसरात सलग तीन दिवस अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे संतप्त महिलांनी शनिवारी हंडा मोर्चा काढला. त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळित झाली. शेकडो महिला पाण्यासाठी जंगली महाराज रस्त्यावर उतरल्या. त्यांनी हंडे घेऊन घोषणाबाजी केल्याने...
सप्टेंबर 18, 2019
सोलापूर : शासनाकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असला तरी शाळा, महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे सिगारेट ओढले जात असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात सिगारेट ओढण्याचे अड्डे वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असूनही...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता कक्ष (आयसीयू) सुरू करणे तब्बल दहा वर्षे आरोग्य विभागाला शक्‍य झाले नाही. अखेर आता खासगी संस्थेच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर ‘आयसीयू’ सुरू करण्यास मुहूर्त मिळाला आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.  मंगळवार पेठेत महापालिकेने ३९ कोटी...
सप्टेंबर 17, 2019
पिंपरी - केंद्र सरकारने वाहन चालविण्याचे नियम कडक केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील बहुतांश खासगी शाळांच्या व कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन येण्यास शनिवारपासून (ता. १४) सक्त मनाई केली आहे. वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहन चालविण्याच्या...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर, ता. 8 ः सात ते आठ वर्षांपूर्वी आमदारांच्या अंदाज समितीने "मेयो म्हणजे कत्तलखाना' अशा शब्दात विडंबना केली होती. मात्र, गरिबांना खासगीतील उपचार परवडणारे नसल्यामुळे इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) उपचाराशिवाय पर्याय नाही. तरीदेखील दर दिवसाला गरीब...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) 31 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणेतीन वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. परिचारिकेच्या सतर्कतेमुळे 9 नवजात शिशूंचा जीव वाचला. सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नाही. मात्र वारंवार होणाऱ्या...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर ः शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमध्ये पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड दिले जात आहे का? याची तपासणी अन्न व औषधी प्रशासन विभागाची पाच सदस्यांची समिती करणार आहे. "शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमधून पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड हद्दपार करून पारंपरिक खाद्यपदार्थ, फळे, कडधान्यासारखे पोषक अन्नघटक...