एकूण 461 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
कॅन्टोन्मेंट : ''बाबांना भाजपने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि आता आमदारकीची संधी दिली आहे. या पदांच्या माध्यमातून त्यांनी पुणेकरांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाच्या पाठिंब्यावर ते आमदार म्हणून नक्की निवडून येतील,'' असा विश्वास महायुतीचे उमेदवार सुनील...
ऑक्टोबर 17, 2019
लासलगाव :  स्थानिक पोलिसांतर्फे सलग दुसऱ्या विशेष मोहीम राबवित बुधवारी (ता.१७) रोडरोमीयों विरुद्ध अचानक विविध ठिकाणी कारवाई केली गेली. त्यामुळे महाविद्यालय व शाळा परिसरातील विद्यार्थीनीची छेडखानी करणा-यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पालकांनी जोरदार स्वागत करीत ही...
ऑक्टोबर 16, 2019
विद्यार्थ्यांना रोज मिळतात पाचशे ते एक हजार रुपये पुणे - पुणे विद्यापीठासह शहरातील महाविद्यालयांत ‘कमवा शिका’ योजनेचा पॉकेटमनी म्हणून अनेक विद्यार्थी लाभ घेतात. पण, विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना पैसे कमविण्याची नामी संधी मिळाली आहे. प्रचार फेरी, कोपरा सभा, घरोघरी पत्रके वाटप करण्यासाठी त्यांना...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ३६ हजार २३७ जागा (३५ टक्के) रिक्त राहिल्या आहेत. सुमारे दोन महिने चाललेल्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे ६७ हजार ९०२ जणांनी प्रवेश घेतले आहेत. आणखी एक प्रवेशफेरी घेण्याची मागणी दोन्ही शहरांतील विद्यार्थ्यांकडून होत आहे....
ऑक्टोबर 09, 2019
बोगस महाविद्यालय स्थापनकरून  विद्यार्थ्यांची केली फसवणूक  जळगाव : शहरातील भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना तक्रारी...
ऑक्टोबर 09, 2019
शिकण्याची इच्छा असणारा शाळेचा नियमित विद्यार्थी असू देत, की शाळाबाह्य, महाविद्यालयीन- विद्यापीठीय नियमित शिक्षण घेणारा किंवा दूरस्थ, नोकरदार व्यक्ती, गृहिणी अथवा निवृत्त व्यक्ती- प्रत्येकास ‘स्वयम्‌’ ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. आपण जाणतोच, की जगभरात सर्वांना समान...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड ः विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण "इलेक्‍शनमय' झाले आहे. या निवडणुकांच्या प्रचार सभा आणि रॅलीतील केंद्रबिंदू ठरणारे महाविद्यालयीन युवक मात्र परीक्षेत गुंतणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना 15 ऑक्‍टोबरपासून सुरवात होत असल्याने प्रचार सभा, रॅलीतील...
सप्टेंबर 30, 2019
खोपोली : खोपोली शहरातील नागरिक, व्यापारी, विक्रेते, उत्पादक यांना खोपोली नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी विनंती करूनसुद्धा बाजारात छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. याबाबत गेल्या आठवड्यात नगरपालिकेकडून प्लास्टिक पिशव्या वापरासंबंधी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. तरीसुद्धा...
सप्टेंबर 30, 2019
काटोल : घराचा एकुलता, तेवढाच लाडका अन्‌ अभ्यासातही हुशार असल्याने तो सर्वांचाच आवडता होता. त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. नियुक्तीचे पत्र न आल्याने तो वनविभागाच्या वनरक्षकाच्या शारीरिक चाचणीसाठी नागपुरात आला. पात्रतेसाठी 25 किमीचे अंतर निर्धारित वेळात वेगाने...
सप्टेंबर 29, 2019
मालवण - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांची कोकण विभागीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या या...
सप्टेंबर 22, 2019
न गर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व मुलींसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या "जिल्हा मराठा'च्या न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज व रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आठ-दहा...
सप्टेंबर 18, 2019
मराठा, कुणबी समाजातील दोन हजार तरुणांना प्रशिक्षण पुणे - मराठा, कुणबी समाजातील अभियांत्रिकी पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी उच्चप्रतीचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव...
सप्टेंबर 18, 2019
जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी ती भूमिका पेलण्याची क्षमता असलेली पिढी निर्माण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्‍यक असून, सर्व स्तरांवरील संशोधनाला बळ द्यावे लागणार आहे.  काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) प्रसिद्ध करून त्यावर जनतेकडून...
सप्टेंबर 17, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील पाथ्री येथे शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी व शिक्षक येथे ये-जा करीत असतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाची बस येथील थांब्यावर थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रहार संघटनेचे...
सप्टेंबर 17, 2019
पिंपरी - केंद्र सरकारने वाहन चालविण्याचे नियम कडक केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील बहुतांश खासगी शाळांच्या व कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन येण्यास शनिवारपासून (ता. १४) सक्त मनाई केली आहे. वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहन चालविण्याच्या...
सप्टेंबर 09, 2019
बीड - जिल्ह्यात सध्या रोडरोमिओंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. 2015 पासून मे 2019 पर्यंत जिल्ह्यात 340 बलात्कार, तर छेडछाडीच्या एक हजार 69 घटना उघड झाल्या आहेत. यात बुधवारी पुन्हा एका शाळकरी मुलींचे अपहरण करून तिला मारहाण करीत अत्याचार करण्यात आला. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस- राष्ट्रीय क्रीडा दिन- आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यंदाच्या क्रीडा दिनाला पंतप्रधानांनी हाक दिलेल्या ‘तंदुरुस्त भारत’ योजनेची जोड मिळाली. अनेक शाळा, महाविद्यालयांनी या दिवशी तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देताना विद्यार्थ्यांना तंदुरुस्त...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - रंग आणि शाईमध्ये मिश्रण होणारे प्रॉडक्‍ट उत्पादित करून परदेशापर्यंत भरारी घेण्याचे काम पैठणच्या शेतकरीपुत्राने केले. 'नाथ टाईटनेस' या कंपनीच्या उत्पादनाला आता थेट अमेरिकेतील कंपन्यांनी मागणी सुरू केली आहे. कापूसवाडी (ता. पैठण) येथील राजेंद्र एकनाथ तांबे पाटील यांनी मेहनतीच्या जोरावर ही...