एकूण 83 परिणाम
जून 24, 2019
कऱ्हाड - जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व कोरेगावमधील सहा महाविद्यालयांमध्ये शासनाकडून नव्याने १९ अभ्यासक्रम विषयांना मान्यता मिळाली आहे. यावर्षीपासून संबंधित महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून त्याच्या प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नव्याने मान्यता मिळालेल्यामध्ये...
जून 21, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णाला दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या किळसवाण्या प्रकाराचे वृत्त प्रकाशित होताच मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेत हा विषय चांगलाच गाजला....
जून 18, 2019
रत्नागिरी - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला संलग्न राहण्यासाठी आवश्‍यक अध्यादेश विधेयकाच्या रूपाने अधिवेशनात मांडला. सहा महिन्यांनी राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. विधेयक रूपाने अधिवेशनात हा मुद्दा मांडल्याने...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
मे 29, 2019
पुणे - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पुण्यातील वास्तव्य असलेली खोली, त्यातील वस्तू, साहित्य उत्सुकतेने न्याहळणारी लहान मुले, त्याबाबत जाणून घेणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे चित्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतगृहामधील खोली क्रमांक १७ मध्ये पाहायला मिळाले. सावरकर हे...
मे 15, 2019
नागपूर - ‘डॉ. सतीश गोगुलवार समिती’ आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहोचली. स्वतः डॉ. गोगुलवार आणि समितीतील दुसरे सदस्य डॉ. मनोहर मुदेश्‍वर यांनी रुग्णालयात फिरून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी ‘तपासणी शीट’मधील १५ मुद्द्यांवर चर्चा...
मे 12, 2019
औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते. यातीलच एक...
मे 06, 2019
लातूर : भक्तांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळी सुरक्षा समिती नेमा. धार्मिक स्थळांच्या पुढे वाहने थांबणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रार्थनेसाठी आलेल्या प्रत्येकाची तपासणी करा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल (नांदेड परिक्षेत्र) यांनी सोमवारी...
मार्च 15, 2019
पुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदारवर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि...
मार्च 15, 2019
पुणे - मेघडंबरी छत्र असलेले महापुरुषांचे पुतळे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. नुकतेच अनावरण करण्यात आलेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा दिव्यांनी सुशोभित असणारा पुतळाही पुणेकरांचे आकर्षण ठरत आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए)...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 13, 2019
पुणे - व्हॉट्‌सॲप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही आपल्याच महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याची छेड काढत असाल किंवा त्याला मानसिक त्रास देत असाल, तर सावधान..! सोशल मीडियावरून मानसिक छळ करताय म्हणून तुमच्यावर रॅगिंग केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो आणि तुमची चौकशी होऊ शकते. होय! पुण्यातील...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - शहरे फोफावू लागली की लगतच्या खेडेगावांकडे हा विस्तार सरकू लागतो. त्याचे योग्य नियोजन केले नाही, बकालपणा हा ठरलेलाच. पुण्याजवळचं भूगाव हे असंच विकसित होणारं गाव. त्याचा नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून या गावातलगतचं वास्तुकला महाविद्यालय पुढं आलं. त्यांनी गावच्या विकासाचा आराखडा...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळविला. ते...
जानेवारी 30, 2019
वणी (नाशिक) : शहरात राबविण्यात येणारी हेल्मेट सक्ती मोहीम आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एक फेब्रूवारीपासून राबविण्यात येणार असून, त्यादृष्टीने ग्रामिण भागातील पोलिस ठाण्याच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नाशिक ग्रामिण पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी १४ जानेवारी घेतलेल्या गुन्हे...
जानेवारी 21, 2019
पुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला कॉलेजमध्ये आल्यानंतर मला समजले. भाषण रद्द झाल्याचे पत्र प्राध्यापकांकडून अद्याप मिळाले नाही. हि लोकशाही आहे. हुकमशाही नाही. विरोध करणे हा त्यांचा...
जानेवारी 21, 2019
पुणे :  ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. कॉलेज प्रशासनावर कोणाचा दबाव येतो आहे, का असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभारला आहे.'' अशी भूमिका फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित...
जानेवारी 21, 2019
पुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या....