एकूण 28 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
पुणे : आयसीसीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पुण्यातील सतिश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झालेला सतिश हा एकमेव भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आहे.  हा वर्ग 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे होणार आहे. हा कार्यक्रम लेव्हल 3 असून,...
ऑगस्ट 20, 2019
कोलंबो : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1 सप्टेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज टीम साउदी संघाचे नेतृत्व करणार आहे.  विल्यम्सनबरोबरच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यालाही विश्रांती...
ऑगस्ट 01, 2019
वेंगुर्ले - ठाणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित सीनियर, नौवासिस, पुरुष व महिला राज्य पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टिंग संघाने सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी बजावली. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडच्या गणेश वायंगणकर व प्रा. डॉ. सुनेत्रा...
जुलै 11, 2019
मँचेस्टर : यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी धावबाद झाला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. यामुळे न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. पण, धोनी धावबाद झाला, तो चेंडू नोबॉल असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. पंचांच्या चुकीमुळे धोनी धावबाद झाल्याचे व्हायरल झाले आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड...
जुलै 09, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकातील पहिल्या सेमी फायनलमध्ये पावसाची सावट डोक्यावर घेत नाणेफेक झाली. किवींने नाणेफेक जिंकत अपेक्षेप्रमाणे फलंदाजीचा निर्णय घेतला.  कोहलीने सामन्याच्या आधी सराव करताना चक्क गोलंदाजीचा सराव केला. इतिहासाची पुनरावृत्ती होऊन कोहली किंवींचा कर्णधार केन विल्यम्सनला...
जुलै 03, 2019
चेस्टर ली स्ट्रिट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजून बाद फेरीचे चित्र स्पष्ट होत नाही. हे चित्र अधिक स्पष्ट होण्यासाठी आज (बुधवार) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याचे महत्त्व खेळणाऱ्या संघांपेक्षा उपांत्य फेरीची आस लावून बसलेल्या...
जून 30, 2019
लंडन : ऑस्ट्रेलियाच्या तुफान माऱ्यासमोर यंदाच्या विश्वकरंडकात आणखी एक संघाची पडझड पाहायला मिळाली. मिशेल स्टार्क आणि जेसन बेंडहॉर्फ यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 157 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांवर सहज विजय मिळविला. या पराभवामुळे न्यूझीलंडला आता...
जून 29, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी हॅट्‌ट्रीक केली. किवींसमोर 244 धावांचे आव्हान आहे.  प्रकाशझोतातील सामन्यात कांगारूंनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. त्यांनी निम्मा संघ 92 धावांत गमावला होता....
जून 27, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : पाकिस्तानने जणू 1992च्या स्पर्धेतील कामगिरीपासून प्रेरणा घेत यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एक पाऊल पुढे टाकले. पाकिस्तानने बुधवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या न्यूझीलंड संघाचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवाने न्यूझीलंडला फारसा फरक पडत...
जून 23, 2019
मँचेस्टर : अखेरचे षटक सात चेंडूत सहा धावा हव्या आणि जोडीही शेवटची. शतकवीर कार्लोस ब्रेथवेट स्ट्राईकवर असताना षटकार मारून विजय साजरा करण्याच्या प्रयत्नात ब्रेथवेटने मारलेला चेंडू अगदी सीमारेषेवर न्यूझीलंडचा बोल्ट झेल पकडतो अन् विंडीजला अवघ्या पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागतो. विश्वकरंडकात शनिवारी...
जून 20, 2019
बर्मिंगहॅम : न्यूझीलंडने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली आहे. दक्षिण आफ्रिकेवर चार विकेट राखून सफाईदार विजय मिळवीत त्यांनी गुणतक्त्यात आघाडी घेतली आहे. पावसाचा दीड तास व्यत्यय आलेल्या सामन्यात प्रत्येकी एक षटक कमी करण्यात आले. त्यात आफ्रिकेला २४२ धावांचेच आव्हान देता आले....
जून 19, 2019
 वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम: विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान टिकवण्यासाठी झडगत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 241 अशी मजल मारली. सामना सुरु होण्याअगोदर झालेल्या पावसामुळे ही लढत प्रत्येकी 49 षटकांची करण्यात आली.  सकाळी पडलेला पाऊस तसेच ढगाळ...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : आयपीएलच्या 12व्या पर्वातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाने केकेआरला निरुत्तर करीत दिल्ली कॅपीटल्सला विजय मिळवून दिला. त्याआधी निर्धारीत सामन्यात पृथ्वी शॉ याच्या 99 धावांच्या खेळीनंतरही दिल्लीला कुलदीप यादवने जखडून ठेवले. त्यामुळे टाय झाली होती.  केकेआरकडून वेगवान गोलंदाज एम....
डिसेंबर 04, 2018
पुणे : भारतीय धावपटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी; तसेच आरोग्यदायी पुण्यासाठी होत असलेल्या बजाज अलियांझ "पुणे हाफ मॅरेथॉन'बाबत पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज झाली आहे. पुण्याचे...
डिसेंबर 03, 2018
पुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी यांची. पुणेकर असलेल्या जोशींचा प्रवास मैदानावरून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. पंच म्हणून करिअरही करता येते, यावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे.  ...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे - "गृहलक्ष्मी' म्हणून घरात आलेली पत्नी "होम मिनीस्टर' बनते आणि रिमोट कंट्रोलसुद्धा! तिच्या पसंतीच्या मालिकांची वेळ सुरू झाली की मग मुकाट रिमोट तिच्या हवाली करून निमूट "इडियट बॉक्‍स'कडे बघत बसणे कर्त्या पुरुषाला क्रमप्राप्त ठरते. बच्चेकंपनीसमोर मात्र त्याच्यातील पिता नकाराधिकार वापरतो आणि न्यूज...
जानेवारी 09, 2018
पॅरिस - वेगाचा बादशहा उसेन बोल्ट ॲथलेटिक्‍समधून निवृत्त झाल्यानंतर आता व्यावसायिक फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न बाळगून आहे. बोरुसिया डॉर्टमंड या जर्मनीतील अव्वल क्‍लबकडे चाचणी देणार आहे. त्यानंतर बोल्टचे हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्याची शक्‍यता आहे.  बोरुसिया डॉर्टमंडकडे आपण चाचणी देणार असलो, तरी...