एकूण 108 परिणाम
जून 14, 2019
जळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून "वैद्यकीय'च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश...
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी...
जून 05, 2019
नाशिक : एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलीजीबीलीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे.  सार्थकने...
मे 27, 2019
मुंबई : मुंबईच्या नायर रूग्णालय वसतिगृहात शिकाऊ डॉक्टर पायल तडवीने कामाच्या ठिकाणी वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून मानसिक छळ व हॉस्टेलवर रॅगिंग झाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. लहानपणापासून आई-वडिलांनी तिला कष्टाने वाढवलं होतं. ती डॉक्टर झाली पण भविष्यात तिचं काम करायचं स्वप्नं अपूर्णचं राहिलं....
मे 16, 2019
मुंबई - विद्यार्थ्यांना आता बीएडसह बीए आणि बीएस्सी या पदव्याही घेता येणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्षापासून अध्यापक पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा करून त्यात हा बदल केला आहे. पूर्वी पदवीनंतर बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत होता. आता बारावीनंतर या एकात्मिक...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत...
एप्रिल 25, 2019
मुंबई : समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी चार वर्षे कॉलेजकडे जमा केली नसल्याने ती वसूल करण्यासाठी अंधेरीच्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनाच वेठीस धरले. चार वर्षे कसून अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काल पदवीदान समारंभात राज्य सरकारकडून त्यांचे...
एप्रिल 16, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि उदयनराजे भोसले यांच्यासारखा तगडा उमेदवार सातारा मतदारसंघात असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी युतीने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. दोन्हीही उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सुरवातीच्या काळात अगदी एकतर्फी वाटत असलेल्या सातारा मतदारसंघातील...
मार्च 31, 2019
अकोलाः लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. 'सकाळ माध्यम समूह'...
मार्च 06, 2019
मुंबई - उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषी...
मार्च 06, 2019
पुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे? कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे.  राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय...
मार्च 03, 2019
मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. ते सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपद्धतीची गरज दिसून आली. त्यासाठी विद्यापीठ तक्रार निवारणसंदर्भात एकरूप परिनियम तयार करण्यात आला आहे. या परिनियमामुळे महाविद्यालय...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्तता दिली आहे. त्यांच्यात मुंबईतील तीन महाविद्यालयांसह राज्यातील एकूण पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. यूजीसीने माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालय, एम. एम. शाह महाविद्यालय आणि चर्चगेट...
फेब्रुवारी 09, 2019
पंढरपूर : माढा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या मुद्यावरून चर्चेला उधाण आले आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोल्यातील दुष्काळ परिषदेला आज (शनिवार) हजेरी लावली. यावेळी शरद पवार म्हणाले, माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान 2.0 (रुसा) या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून राज्यातील 25 रुसाअंतर्गत प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी 3.45 वाजता चर्चगेट येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार...
जानेवारी 23, 2019
मुंबई - पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित सबला योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात उद्या (शुक्रवार) सकाळी आठला ग्रंथदिंडीने होणार आहे. समता मैदानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या...
जानेवारी 09, 2019
बारामती शहर - येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक स्वायत्तता प्रदान केली.   ‘अनेकांत’चे अध्यक्ष अरहतदास सराफ, सचिव जवाहर वाघोलीकर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी याबाबत आज माहिती दिली की, शैक्षणिक स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी...