एकूण 13 परिणाम
एप्रिल 01, 2019
गोष्ट तशी जुनी. माझी मोठी बहीण मॅट्रिक होऊन फर्ग्युसन कॉलेजला आर्टसला गेली. तेव्हा आम्ही प्रभात रोडला राहात असू. तिला कॉलेजला जायला-यायला वडिलांनी नवी कोरी लेडीज सायकल घेतली. आम्ही अपूर्वाईने त्या सायकलला पाहत असू. पण, बहिणीच्या परवानगीशिवाय हात लावत नसू. आम्ही पाच बहिणी व धाकटा भाऊ...
नोव्हेंबर 20, 2018
हॉटेलच्या वेटिंगमध्ये थांबले असताना चमचमीत पदार्थांबरोबर अनेकविध प्रश्‍नांनी मनात गर्दी केली. तेवढाच छान टाइमपास झाला. त्या दिवशी, कामाला बाई येणार नव्हती. एकच बाई धुणीभांडी, झाडू-पोशा करून पोळ्या करून द्यायची, "बाई आज येणार नाही, आपण बाहेर जाऊ, हिंडू फिरू खाऊन घरी परत येऊ,' असे ह्यांना स्पष्ट...
मे 09, 2018
आयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी "भास्कराचार्य प्रतिष्ठान' या गणित संशोधन संस्थेची...
एप्रिल 03, 2018
मॅट्रिकनंतर पुढे काय शिकायचे असते हेच माहीत नव्हते; पण दिशा मिळाली आणि पुण्यात आल्यावर गरिबांच्या मुलांना दिशा देण्याचे कार्य ते करीत राहिले. शिक्षणाचा ध्यास आणि सामाजिक कनवळा एवढेच त्यांच्यापाशी आहे. मराठवाड्यातल्या एका खेडेगावातील तो मुलगा. मॅट्रिकनंतर शिक्षक व्हायचे एवढेच त्याच्या गावात माहीत...
जानेवारी 19, 2018
आताच्या काळात "सूनबाई' म्हणून कुणी हाक देत नसले, तरी सून ती सूनच. तिला सासुरवाशीण या भूमिकेतूनच बहुधा स्वीकारले जाते. सुनेचे नाते बदलून तिला लेकही मानली गेली तर...! "टू इन वन'ची अपेक्षा पूर्ण होईल की! सून येते, तेव्हा सासू बहुधा ज्येष्ठ नागरिक झालेली असते. वाढत्या वयातला स्वभाव, वागणे, व्यवहार,...
ऑक्टोबर 17, 2017
‘मुक्तपीठ’मधील ‘फर्ग्युसनचे मुलींचे वसतिगृह’  हा लेख वाचला आणि माझ्या मनात आठवणी  कारंज्यासारख्या उसळून आल्या. माझे वडील श्री. रा. पारसनीस फर्ग्युसन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. १९४७ मध्ये त्यांना मुलांच्या वसतिगृहाचे रेक्‍टर म्हणून ‘पाच नंबरचा बंगला’ मिळाला. त्यानंतर सुमारे...
सप्टेंबर 28, 2017
अंधांनाही चित्रं "पाहता' येतील? त्यांच्या अंतर्चक्षूनी ती समजावून घेता येतील? कॅनव्हासवरच्या रंग-रेषांतील संवेदन स्पर्शातून पोचेल? ही किमया एका चित्रकाराने साधली आहे. दोन लहान मुलं हत्यारबंद सैनिकांना फुलं देत आहेत. सीमेवरील कुंपणाच्या काटेरी तारा नजरेत भरणाऱ्या. मध्यभागी पृथ्वीचा गोल... ते चित्रं...
सप्टेंबर 09, 2017
एखादे गाणे वेड लावते. आसपासचे सगळेच त्याविषयी बोलायला लागतात आणि आपणही नकळत त्या गाण्याच्या, त्या नायिकेच्या, त्या चित्रपटाच्या मोहात अडकतो. चांबळीच्या कृषी औद्योगिक विद्यालयात शिकत होतो. दहावीच्या अभ्यासाची जोरदार तयारी सुरू होती. शाळेत नाईट स्टडी सर्कल सुरू झाले. या तासांना मुली नसल्याने मुलेही...
ऑगस्ट 11, 2017
पम्मा, धाकटी बहीण. वैद्यकीयदृष्ट्या दिव्यांग; पण किती समज होती तिला. किती प्रेम करायची ती माझ्यावर. लहान मुलासारखी. निरागस. या एकाकी आयुष्यात तिची आठवण दाटून येते. धाकट्या बहिणीचे निर्व्याज, निरपेक्ष, निर्मळ प्रेम मी अनुभवले. पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात माझी आई गेली. त्यानंतर सात वर्षांनी...
जुलै 07, 2017
कोकणासारख्या मागासलेल्या भागात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक स्कॉटिश तरुण आला. त्याने दापोलीच्या टेकडीवर हायस्कूल उभारले. विस्तारले. कोकणच्या मातीतच चिरशांती घेणाऱ्या गॅडने यांचे थडगे दुर्लक्षित आहे. शे-सव्वाशे वर्षं झाली. अगदी सांगायचे तर 1875-76 चा काळ. एका सायंकाळी एक...
जानेवारी 05, 2017
एखाद्याने आयुष्यात फार वाईट वागणूक दिलेली असते, ती लक्षात ठेवायची? की, त्या व्यक्तीने काही काळ का होईना, आपल्या जगण्याचा प्रश्‍न सोडवलेला होता हे ध्यानात घ्यायचे? पुढे त्या व्यक्तीच्या गरजेच्या वेळी मदत करायची, की त्याला आणखी अडचणीत टाकायचे?     माणसाच्या आयुष्यात काही काही घटना अशा घडतात, की...
डिसेंबर 22, 2016
माझे सासरे (कै.) प्र. बा. जोग हे आगळेच व्यक्तिमत्त्व होते. अतिशय कडक, पण तितकेच आतून मऊ. शिस्तप्रिय, स्वाभिमानी, बिनधास्त. त्या काळात शनिवारवाडा गाजवणारे मुलखावेगळा माणूस म्हणून ओळखले जाणारे माजी उपमहापौर प्र. बा. जोग पुण्यामधील नामांकित वकील होते. त्यांच्या घराच्या दारासमोरच्या लिहिलेल्या पुणेरी...
डिसेंबर 14, 2016
आज आमच्या सहजीवनाला एक्केचाळीस वर्षे झाली; पण तो फर्ग्युसन हिलच्या छोट्या टेकडीचा परिसर जसाच्या तसा मनात कोरला गेला आहे. मोरपंखी दिवस होते ते! माझा व श्रीधर यांचा साखरपुडा गदिमांच्या "पंचवटी'त मोठ्या थाटाने पार पडला. सर्वांच्या अनुमतीने आम्ही पहिल्यांदाच फिरायला बाहेर पडलो. यांचे...