एकूण 16 परिणाम
जून 18, 2019
सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्या. त्यावरून हा प्रकार करणारी टोळी प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकून विद्यापीठाला बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे, अशी शंका आहे. या टोळीचा वेळीच बीमोड करण्याची गरज आहे.  सुमारे दोन दशकांपूर्वी नागपूर...
जून 13, 2019
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना आज (13 जून) आपल्यातून जाऊन पन्नास वर्षे झाली. तरीही, जेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनात ढोंगबाजी, खोटेपणा जाणवतो; तेव्हा तेव्हा अनेक जण "आज आचार्य अत्रे असते तर?' असे उद्‌गार काढतात. विनोदाचा अस्त्र म्हणून प्रभावी वापर करणाऱ्या अत्रे यांच्या हजरजबाबीपणाचे काही किस्से. ...
जून 10, 2019
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा...
जानेवारी 15, 2019
पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
जुलै 26, 2018
पुण्यात नुकताच एक रोजगार मेळावा पार पडला. त्यात सुमारे 50 हजार तरुण होते. त्यामध्ये बहुसंख्य अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदवीधर होते आणि त्यांच्याकडे नोकरी नव्हती. आज या क्षेत्रांत पदवीधर काय किंवा पदवीधारक काय, दोन्हीकडे बेरोजगारी वाढत आहे. यातून कोणता मार्ग तरुणांनी काढायचा? सरकारची धोरणे बरोबर...
जुलै 07, 2018
स्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणाचे ध्येय, धोरण आणि नियमन यासाठी "विद्यापीठ अनुदान आयोगा'ची (यू.जी.सी.) स्थापना 1956 च्या कायद्यान्वये करण्यात आली. शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची पात्रता, पगार, पदव्यांचे प्रकार आणि काही प्रमाणात अभ्यासक्रम यांचे नियमन या संस्थेमार्फत केले जात होते. शिवाय, विद्यापीठ आणि...
एप्रिल 23, 2018
सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस कॉंग्रेससह सात पक्षांनी दिली आहे. देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. अति-असाधारण परिस्थितीत उपसले जाणारे हे हत्यार आहे. त्यामुळे या कृतीच्या औचित्याबद्दल सर्वप्रथम प्रश्‍न उपस्थित होतो. परंतु, टाळी एका हाताने वाजत नाही ! विरोधी पक्षांनी उचललेल्या...
फेब्रुवारी 28, 2018
जु न्या काळी एक विनोद ऐकला होता. एक मठ्ठ व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर राहत असे. गॅलरीत वाळत घातलेला त्या व्यक्तीचा पायजमा वाऱ्याने उडून खाली पडला. तेव्हा त्या व्यक्तीला कुणीतरी सांगितलं, ‘‘अरे, तुझा पायजमा उडून खाली पडला.’’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मजेशीर होतं. ‘‘बरं झालं रे बाबा, मी त्या पायजम्यात...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...
डिसेंबर 12, 2017
अकरा डिसेंबर 2001 रोजी चीनला जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) 143 वा सदस्य देश म्हणून "बिगर बाजारी अर्थव्यवस्था' या प्रवर्गात स्वीकृती देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील 15 वर्षांत चीनला "बाजार अर्थव्यस्थे'च्या प्रवर्गात प्रवेशाची ग्वाही अमेरिका आणि युरोपीय युनियनने (ईयू) दिली होती. या...
नोव्हेंबर 20, 2017
अलीकडच्या काही घडामोडींमुळे देशाच्या न्यायसंस्थेबाबत काही विवाद उत्पन्न झाले आहेत. त्यांचा आढावा घेण्यापूर्वी काही पूर्व-दाखले ध्यानात घ्यावे लागतील. संसदीय लोकशाही ही मुख्यतः कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायसंस्था या तीन स्तंभांवर उभी आहे. त्यांच्यातील समतोल ढळला तर या व्यवस्थेचा  डोलारा कोसळेल...
ऑक्टोबर 16, 2017
पाकिस्तानमधील उच्चायुक्तपदाची जबाबदारी प्रभावीपणे आणि कुशलतेने हाताळल्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर ही नवी आणि अधिक आव्हानात्मक जबाबदारी आली आहे. बंबावाले हे 1984 च्या तुकडीचे परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. पुण्यातील फर्गसन महाविद्यालय आणि गोखले इन्स्टिट्यूट अशा प्रतिष्ठित...
जुलै 29, 2017
बरेच दिवस चर्चेत असलेल्या "राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा'ला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने अखेर अलीकडेच मान्यता दिली. आता हे विधेयक संसदेत मांडण्यात येईल. डॉ. रॉय चौधरी समितीने याचा विधेयकाचा मसुदा फेब्रुवारी 2015 मध्ये सादर केला होता. हे विधेयक संसदेत संमत झाल्यावर हा आयोग प्रत्यक्षात येण्यासाठी किमान...
मार्च 04, 2017
वसंत ऋतूची चाहूल लागते आहे. आंब्यांना मोहोर आला आहे, कोकीळ साद देऊ लागले आहेत. नुकताच ‘व्हॅलेंटाईन’चा सोहळा साजरा केला गेला, आता शिमगा, रंगपंचमी येऊ घातले आहेत. साहजिकच शृंगारगीते गुणगुणावीशी वाटताहेत. अशातलीच केवळ प्रल्हाद केशव अत्रेच लिहू शकतील अशी सायकलस्वारांची एक भन्नाट प्रेमकविता आहे: होतीस...
फेब्रुवारी 22, 2017
परवा शिवजयंतीनिमित्त एका कृषी महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेलो होतो. इतर महाविद्यालयांत जसे नेहमी साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात, तसे उपक्रम कृषी महाविद्यालयातून सहसा राबविले जात नाहीत. मी बोलण्याआधी दोन-चार विद्यार्थी बोलले. एक मुलगी बोलायला उभी राहिली, तेव्हा मुलांनी काही कॉमेंट्‌स...