एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
जानेवारी 12, 2019
सांगली - सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवलेली स्वयं चार्जिंगद्वारे धावणारी सायकल आता बाजारपेठेच्या उंबरठ्यावर आहे. ही संकल्पना आता वाहन व  सायकल कंपन्यांनी स्वीकारली आहे. पंजाबमधील एका सायकल कंपनीशी याबाबत बोलणी झाली असून अशी हायब्रीड सायकल लवकरच बाजारात...
ऑक्टोबर 29, 2016
पुणे : दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या सजवणे, हा अनेकांचा छंद. विविध रंगसंगती आणि कलात्मकतेतून मनोवेधक पणत्या बनविल्याही जातात. याच सजावटीला तंत्रज्ञानाची जोड देत अपूर्वा महाले आणि प्रियंका चव्हाण या विद्यार्थिनींनी दीर्घकाळ चालणारी आणि पुनर्वापर करता येईल अशी एलईडी दिव्यांची पणती बनविली आहे....