एकूण 6 परिणाम
जून 09, 2019
रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव  - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या उद्यानातून उत्पन्नाचा स्रोत म्हणून सदस्यत्व शुल्क आकारणी सुरू केली असून, वार्षिक सहाशेवर निसर्गप्रेमी या उद्यानाचे सदस्य झाले अाहेत. ते दररोज व्यायामासाठी उद्यानात...
मार्च 16, 2018
राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून...
ऑक्टोबर 25, 2017
नाशिक - महिंद्र ऍन्ड महिंद्र कंपनीच्या आवारात फुलपाखरू उद्यान साकारण्यात कंपनीचे अधिकारी सतीश गोगटे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, 30 जातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. महिंद्र समूहाचे नियंत्रक सुधारणाप्रमुख अनिर्बन घोष, कविता घोष आणि वैशाली आहेर यांच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन...
ऑगस्ट 15, 2017
राजापूर - फुलाफुलांवरून घिरट्या घालत फिरणारी रंगबिरंगी पंखांची सुंदर फुलपाखरे पाहण्याची संधी राजापूरकरांना फुलपाखरू उद्यानामुळे मिळणार आहे. तालुक्‍यातील अणसुरे, सोलगाव आणि ओणी या तीन तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, करंजी या दोन ठिकाणी फुलपाखरू उद्याने उभारली जाणार...
मार्च 16, 2017
घराच्या सजावटीसाठी निसर्गाची मदत घेता घेता निसर्गातच हरवून जाण्याचा अनुभव मिरजेतील मंदाकिनी मराठे यांनी घेतला आहे. वनस्पतीशास्त्राचे कोणतेही मूलभूत ज्ञान नसताना केवळ आवड आणि अभ्यासाच्या जोरावर घराभोवती बगीचा फुलवला; त्यातून अतिशय सुंदर फुलपाखरू उद्यान आकाराला आले आहे. मराठे मिल...