एकूण 22 परिणाम
डिसेंबर 14, 2019
देवराष्ट्रे (सांगली) - देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य व हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात राज्यातून व परराज्यातून पर्यंटकानी हजेरी लावली आहे. या वर्षी हजारो पर्यटकांनी सागरेश्‍वरला भेट दिली. व निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत. या ठिकाणी २०६ चितळ व...
डिसेंबर 08, 2019
गाडीत बसलेल्या आईची मात्र घालमेल चालली होती. भरल्या गावात पोकळी जाणवत होती. कस होणार पोरीचं?  एकतर पहिलीच वेळ, त्यात ही अति नाजूक. झेपेल का तीला बाळंतपण?? साधी विळी कापली तर आकंडताडव करून घर डोक्यावर घेणारी ही. एका नव्या जीवाला जन्म द्यायला जाणार. इतक्यात गाडी घराजवळ आली.  सोफ्यामध्ये पाहुणे राऊळी...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : आपल्या सभोवताली विविधरंगी आणि आकर्षक फुलपाखरू आपण नेहमीच पाहतो. बगिच्यांमध्ये फुलझाडांवर बागडणारे फुलपाखरू सर्वांना आवडतात. मात्र त्यांची नावे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतील. निसर्गाने हजारो प्रकारच्या फुलपाखरांची निर्मिती केली आहे. फुलपाखरांच्या विशेषतांच्या...
नोव्हेंबर 26, 2019
राधानगरी ( कोल्हापूर ) - जागतिक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेले आणि जैवविविधतेने संपन्न दाजीपूर अभयारण्य सरत्या वर्षाच्या अखेरच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक डिसेंबरला पर्यटकांसाठी खुले होणार आहे. दरवर्षी 1 नोव्हेंबरला हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होत होते, पण यंदा पाऊस लांबल्याने अभयारण्य...
नोव्हेंबर 22, 2019
जळगाव : मेहरुणचा परिसर झाडे, वनस्पती, झाडी, पक्षी तसेच जीव जतूंनी निसर्गसंपन्न असून या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा देखील मोठा अधिवास आहे. तलावाच्या गवताळ, शेती, शिवार, जंगल भागात तब्बल 16 प्रकारचे विविध सस्तन प्राण्यांचा अधिवास वन्यजीव अभ्यासकांना अढळून आला आहे. यात लांडगे, नीलगायी, उदमांजर,...
नोव्हेंबर 16, 2019
जळगाव ः निसर्गाच्या जीवनचक्रात फुलपाखरांचे मोठे महत्त्व असून, फुलपाखरू परागीकरण करत असल्याने विविध पक्षी, कीटक, झाडे यांच्यावरील जैवविविधता वाढत असते. शहरातील मेहरुण तलाव परिसरात 55 प्रकारचे फुलपाखरू आढळून येत असल्याच्या नोंदी तलावावरील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या रेवान...
ऑक्टोबर 12, 2019
ढेबेवाडी : हिरवाईने नटलेल्या ढेबेवाडी खोऱ्यात राज्य फुलपाखराचा दर्जा असलेले "ब्लू मॉरमॉन' आढळल्याने निसर्गप्रेमी आणि अभ्यासक आनंदून गेले आहेत. या फुलपाखराचे अस्तित्व येथील जैवविविधतेच्या समृद्धतेचा पुरावा असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.  ढेबेवाडी खोऱ्यातील शिवारांसह डोंगर परिसराने सध्या...
ऑक्टोबर 01, 2019
वेलतूर (जि.नागपूर) : आंभोरा उपसा सिंचन योजनेच्या वेलतूर वसाहतीत वाढलेल्या वनराईत फुलपाखंरानी सदया वस्ती केली असून त्यांचे रंगीबेरंगी थवे निसर्गप्रेमी व अभ्यासकांना चांगलेच आकृष्ट करीत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक जिवजंतू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात फुलपाखराच्या काही जातीचा समावेश आहे....
जून 09, 2019
रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...
जून 06, 2019
आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते. "रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं. टुमदार घर,...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव  - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या उद्यानातून उत्पन्नाचा स्रोत म्हणून सदस्यत्व शुल्क आकारणी सुरू केली असून, वार्षिक सहाशेवर निसर्गप्रेमी या उद्यानाचे सदस्य झाले अाहेत. ते दररोज व्यायामासाठी उद्यानात...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
जून 05, 2018
सातारा - समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा सातारा जिल्हा फुलपाखरांबाबतही आपली संपन्नता टिकवून आहे. या जिल्ह्यात ३४५ पैकी २४१ प्रजातींचे अस्तित्व आढळून आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’, तसेच द्विदल वर्गीय कडधान्यांवर किडीचे काम करणारे पी ब्ल्यू , ग्राम...
मार्च 16, 2018
राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून...
नोव्हेंबर 07, 2017
कोल्हापूर -  फारूक म्हेतर... राहणार प्रायव्हेट हायस्कूलच्या पिछाडीस... शिवाजी स्टेडियमच्या बाजूला... हा पत्ता सर्वांना माहीत असायचं तसं कारण नाही. पण हा पत्ता कोल्हापुरातल्या बहुतेक फुलपाखरांना, चिमण्यांना, बुलबुल, युनिया पक्ष्यांना मात्र अगदी बरोबर माहीत आहे. कारण आता हा पत्ता केवळ फारूकच्या घराचा...
ऑक्टोबर 25, 2017
नाशिक - महिंद्र ऍन्ड महिंद्र कंपनीच्या आवारात फुलपाखरू उद्यान साकारण्यात कंपनीचे अधिकारी सतीश गोगटे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, 30 जातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. महिंद्र समूहाचे नियंत्रक सुधारणाप्रमुख अनिर्बन घोष, कविता घोष आणि वैशाली आहेर यांच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
ऑगस्ट 15, 2017
राजापूर - फुलाफुलांवरून घिरट्या घालत फिरणारी रंगबिरंगी पंखांची सुंदर फुलपाखरे पाहण्याची संधी राजापूरकरांना फुलपाखरू उद्यानामुळे मिळणार आहे. तालुक्‍यातील अणसुरे, सोलगाव आणि ओणी या तीन तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, करंजी या दोन ठिकाणी फुलपाखरू उद्याने उभारली जाणार...
जुलै 06, 2017
मुंबई : पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद बरसतो ,  ओला हळवा पाऊस अतिशय प्रेमाने  तुम्हाला अलगदपणे कवेत घेतो. मुळात हा ऋतूच  प्रेमात पाडणारा आहे . सुंदर निसर्गात मंत्रमुग्धपणे  भिजल्यावर , गरम गरम चहा, कांदा भजी . सोबतीला एखादं रोमँटिक गाणं ही अपेक्षा प्रत्येकाची असते. आपल्या...
मार्च 18, 2017
पुणे - एरवी होळी-रंगपंचमी म्हटले, की सोसायटीत ठराविक जणांनी एकत्र यायचे आणि गाणी लावून रंगांची उधळण करायची, असे चित्र पाहायला मिळतं. यात एकमेकांना आनंद मिळत असला, तरी पाणी वाया जाण्याबरोबरच रंगांमुळे सोसायटीचा परिसर बेरंग होणार हे ठरलेलंच; पण याच रंगांची योग्य ठिकाणी उधळण झाली आणि त्यात सर्वांचा...