एकूण 4 परिणाम
मार्च 08, 2019
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता । ....अष्टांगसंग्रह...
फेब्रुवारी 23, 2018
मी अनेक वर्षांपासून ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. मला तीन महिन्यांपासून मुतखड्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी तपासण्या केल्या त्यात मुतखडा मूत्रपिंडात असल्याचे निष्पन्न झाले. कृपया मार्गदर्शन करावे. तसेच माझे पोट साफ होत नाही, शौचाला त्रास होतो. मी अनेक उपाय केले, पण फरक पडत नाही. .... कल्पना...
जून 02, 2017
‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाने आमच्या कुटुंबातील सर्वांना खूप फायदा झालेला आहे. माझ्या मुलाचे वय ३५ वर्षे आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी त्याला विषमज्वर झाला होता. त्या वेळी ॲलोपॅथिक औषधांनी ताप आटोक्‍यात आला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी कावीळ झाली होती, त्यानंतर सहा महिन्यांनी गोवर झाला होता. यावर...