एकूण 4 परिणाम
जून 04, 2017
सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि...
एप्रिल 02, 2017
खरं तर ‘पॅपिआँ’ ही कादंबरी म्हणूनच लिहिण्यात आली होती; पण आत्मचरित्र म्हणून जास्त खपेल, असं प्रकाशकाचं मत पडल्यानं तिचा पोत बदलला. साहजिकच, चित्रपट बघतानाही हे सगळं एका माणसाच्या आयुष्यात घडलं असेल, यावर विश्‍वास बसणं तसं कठीण होतं. त्याच्या छातीवर एक फुलपाखरू गोंदवलेलं होतं ः पॅपिआँ....
फेब्रुवारी 12, 2017
प्रेम...या ‘ढाई आखर’मध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. कोमेजलेल्याला फुलविण्याची, उदास असणाऱ्याला हसविण्याची, खचून गेलेल्याला उभारी देण्याची, मुळातच फुलून आलेल्याचं फुलणं अधिक खुलविण्याची जादू या अडीच अक्षरांतच तर असते. प्रेम म्हटलं की डोळ्यांपुढं तरळतं ते प्रियकर-प्रेयसीचंच प्रेम...पण ही उत्तुंग...
जानेवारी 16, 2017
पुणे : स्पॅनिश बॅले, भरतनाट्यम आणि फ्लेमिंको या नृत्याविष्कारातून प्रेम, भय, करुणा, दु:ख, आनंद आदी नवरसांचे अंतरंग रसिकांसमोर उलगडले. पदन्यास आणि हस्ततालाच्या अविस्मरणीय सादरीकरणाने उपस्थित रसिक आकंड बुडाले.  अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि कासा दे ला इंडियातर्फे आयोजित "नृत्यरस' कार्यक्रमात...