एकूण 7 परिणाम
जून 09, 2019
रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...
जून 05, 2018
सातारा - समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा सातारा जिल्हा फुलपाखरांबाबतही आपली संपन्नता टिकवून आहे. या जिल्ह्यात ३४५ पैकी २४१ प्रजातींचे अस्तित्व आढळून आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’, तसेच द्विदल वर्गीय कडधान्यांवर किडीचे काम करणारे पी ब्ल्यू , ग्राम...
ऑक्टोबर 27, 2017
आजरा -  फुलपाखरू... बालवयात ओळख झालेला आणि पुढे आयुष्यभर मित्रत्वाची साथ निभावणारा सोबती. परसात, शाळेतील बागेत, माळरानावरील गवतांच्या पात्यावरील फुलपाखरू पकडण्यासाठी किती धावाधाव व्हायची. मोठ्या प्रयत्नाने ओंजळीत आलेले फुलपाखरू जरा ती सैल होताच पुन्हा उडून...
ऑगस्ट 15, 2017
राजापूर - फुलाफुलांवरून घिरट्या घालत फिरणारी रंगबिरंगी पंखांची सुंदर फुलपाखरे पाहण्याची संधी राजापूरकरांना फुलपाखरू उद्यानामुळे मिळणार आहे. तालुक्‍यातील अणसुरे, सोलगाव आणि ओणी या तीन तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, करंजी या दोन ठिकाणी फुलपाखरू उद्याने उभारली जाणार...
जून 04, 2017
सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि...
मे 23, 2017
राधानगरी अभयारण्यामध्ये २६ मे रोजी बायसन नेचर क्‍लब राधानगरीच्या वतीने ‘काजवा प्रकाशोत्सव’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काजव्याच्या शास्त्रीय माहितीपासून प्रत्यक्ष काजव्यांचे दर्शन दिले जाणार आहे. सोबतीला मार्गदर्शक असणार आहेत. यानिमित्त काजव्यांचे पर्यावरणीय महत्त्व, त्याच्या...
नोव्हेंबर 08, 2016
फूल पाखरू... छान किती दिसते.... फुलपाखरू.... उद्यानांमध्ये फुलणाऱ्या फुलांवर आणि पानांवर विविध रंगी फुलपाखरे उडताना दिसतात. लहान मुलांचे मुख्य आकर्षण म्हणजे फूल पाखरू. या विविधरंगी फुलपाखरांची छायाचित्रे टिपली आहेत अरुण गायकवाड यांनी.