एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
ऑक्टोबर 12, 2017
पिलखोड (ता. चाळीसगाव, जळगाव) : सलग पाचव्या दिवशीही बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेसातच्या सुमारास परतीच्या पावसाने गिरणा परिसराला झोडपले. यामुळे पिकांची वाईट अवस्था झाली असून, कापूस पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय चाळीसगाव शहरातही सायंकाळी पाचला पावसाने हजेरी लावली. गिरणा परिसरातील पिलखोड,...
ऑक्टोबर 12, 2017
ब्रह्मपुरी (सोलापूर): रोहिणी नक्षत्राच्या परतीच्या मुसळधार पावसाने मंगळवेढा शहर व ग्रामीण भागाला मंगळवारी (ता. 11) रात्री चांगले झोडपले. नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. रात्रभर विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले होते. मंगलवेढा शहरातील जुने कोर्ट, तालुका वैद्यकीय अधिकारी ऑफिस, नगरपालिका लहान...
जून 29, 2017
मल्हार अरणकल्ले कृष्णगर्द ढगांच्या दाटीनं डोक्‍यावरच्या निळ्याभोर गाभाऱ्याचं रूप क्षणाक्षणाला बदलू लागलं आहे. कधी ते स्फटिकशुभ्र दिसतं आहे. गाण्याच्या शब्दांतून हळवे-कोवळे सूर पाझरावेत, तसं कधी ते रिमझिमतं आहे. कधी भरून येतं आहे. अवखळपणाचेच डोहाळे लागावेत, तसं आवेगानं कोसळतं आहे. लपवून ठेवलेल्या...
जून 04, 2017
सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि...
मे 21, 2017
हॅल्लो गाईज...! ‘गाईज’ नको? ओके देन... गर्ल्स ॲन्ड बॉईज!... आता गर्ल्स ॲण्ड बॉईज म्हणायलाही आम्ही सगळेच्या सगळे काय तरुण-शाळकरी वाटतो काय तुला?... ए, खुसपटं काढणं बंद करा हं... नाहीतर सर्रळ मी तुम्हाला म्हातारे बुवा आणि बाया म्हणीन! ॲक्‍चुअली, तुम्ही खरोखरच म्हातारे असलात ना, तर्री मला तुम्हाला...