एकूण 9 परिणाम
जून 24, 2019
बालक-पालक ‘मुलं कधी स्वस्थ बसतात का? सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत?’ पालकांचा हा कायमस्वरूपी प्रश्‍न असतो. डॉ. आरती व डॉ. अतुल अभ्यंकरांनी या...
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मार्च 20, 2019
पुणे - फक्त हार्मोनियमवरील कळपट्टिका तसंच तबल्याची रेखीव जोडी यांच्या बरोबरीने धावणारी हरिणं, उडणारे पक्षी, फुलपाखरू यांच्या विविध प्रकारच्या आकार व रंगछटांची किमया सध्या बालगंधर्व कलादालनात अनुभवायला मिळत आहे. निमित्त आहे ‘रंगोत्सव’ या चित्रप्रदर्शनाची. पुष्पराज आठलेकर व स्वाती आठलेकर...
जून 27, 2018
पुणे : रंगबिरंगी फुलपाखरू असो वा फुलांवर बसलेली मधमाशी... छोटासा बेडूक असो वा मुंगी... त्यांच्या विश्‍वातील विविध पैलू व त्यातील सौंदर्य उलगडणाऱ्या "सूक्ष्म' (मॅक्रो) फोटोग्राफीची वेगळी संकल्पना पुण्यात रुजविण्याचे काम "पुणे मॅक्रोग्राफर्स ग्रुप' करत आहे. ज्या वस्तू किंवा जे कीटक...
फेब्रुवारी 28, 2018
पिंपरी - थेरगाव-चिंचवड यांना जोडणारा फुलपाखरू आकाराचा उड्डाण पूल महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. थेरगाव येथील प्रसुनधामशेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यावर २५ कोटी १९ लाख रुपये खर्च करून हा पूल उभारण्याचे नियोजन आहे. दृष्टिक्षेपात उड्डाण पूल महापालिकेच्या २०१८-१९...
फेब्रुवारी 16, 2018
पुणे - पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या (माथाडी मंडळ) अधिकाऱ्यांना गाडीतून घेऊन जाऊन बोगस कामगारांची नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामगारमंत्र्यांच्या जवळीक असलेल्या एका कार्यकर्त्यानेच हा प्रकार केल्याची चर्चा बाजार आवारात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कामगारांमध्ये...
ऑक्टोबर 12, 2017
जुन्नर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जमिनीच्या मुरूम उत्खननात 38 लाख 74 हजार रुपये 80 रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खेड येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक...
ऑक्टोबर 12, 2017
बारामती : शिवसेनेच्या बारामती शहरप्रमुखाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यामध्ये दोन्ही मुलींचा जागेवरच मृत्यू झाला. येथील बारामती - मोरगाव रस्त्यावर कऱ्हा वागज नजीक ही घटना घडली. पजेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने दोन्ही शाळकरी मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला. संतप्त जमावाने...
जानेवारी 16, 2017
पुणे : स्पॅनिश बॅले, भरतनाट्यम आणि फ्लेमिंको या नृत्याविष्कारातून प्रेम, भय, करुणा, दु:ख, आनंद आदी नवरसांचे अंतरंग रसिकांसमोर उलगडले. पदन्यास आणि हस्ततालाच्या अविस्मरणीय सादरीकरणाने उपस्थित रसिक आकंड बुडाले.  अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि कासा दे ला इंडियातर्फे आयोजित "नृत्यरस' कार्यक्रमात...