एकूण 9 परिणाम
जून 09, 2019
रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...
जून 05, 2018
सातारा - समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा सातारा जिल्हा फुलपाखरांबाबतही आपली संपन्नता टिकवून आहे. या जिल्ह्यात ३४५ पैकी २४१ प्रजातींचे अस्तित्व आढळून आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’, तसेच द्विदल वर्गीय कडधान्यांवर किडीचे काम करणारे पी ब्ल्यू , ग्राम...
जानेवारी 31, 2018
पुणे - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील विशेष मुलांच्या "अ' गटात अनिकेत सिद्राम सोनवणे (हडपसर, पुणे), अनिकेत रवींद्र काळे (नाशिक रोड), श्रावणी भीमराव पुजारी (कराड, जि. सातारा) यांनी अपंग, मूकबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये राज्य पातळीवर प्रथम क्रमांक...
ऑक्टोबर 12, 2017
मुंबई: रास्तारोको करून वाहतुकीचा 15 मिनिटे खोळंबा केल्याप्रकरणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज (गुरुवार) अटक केली. रे रोड रेल्वे स्टेशन लगत एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी आंदोलन पूर्वी एल्फिस्टन रोड येथील अपघातात मृत पावलेल्या दुर्दैवी प्रवाशांना श्रद्धांजली...
ऑक्टोबर 12, 2017
सासवड : राज्यात व देशातही प्रसिध्द असलेल्या पुरंदर अंजीराला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील अंजिराला अनेक देशांची बाजारपेठ मिळणे सुलभ झाले आहे. येत्या काही काळात ग्रेडींग, पॅकींग व जीआय लोगो तयार करुन अंजिरास क्वालिटी टॅगमुळे ब्रँडचे संरक्षण होऊन अंजिरास जागतिक...
ऑक्टोबर 12, 2017
अक्कलकोट (सोलापूर) : एसटी महामंडळाच्या दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजने अंतर्गत अक्कलकोट बसस्थानकावर सोमवारी (ता. 11) सकाळी १० वाजता जेऊर (ता. अक्कलकोट) येथील जीवनज्योती महिला बचत गट आणि अक्कलकोट स्टेशनच्या प्रियदर्शिनी महिला बचत गट यांच्या स्टॉलचे उद्धाटन उत्तरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई : झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे, त्यांच्या भावविश्वाशी जोडणारे कित्येक कार्यक्रम हा झी नेटवर्कचा श्वास आहे. झी मराठी असो, झी टॉकीज, झी स्टुडीओ असो वा चोवीस तास प्रेक्षकांना जगभरातील बातम्या पोहचवणारे झी...
जुलै 15, 2017
वारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या...
मार्च 16, 2017
घराच्या सजावटीसाठी निसर्गाची मदत घेता घेता निसर्गातच हरवून जाण्याचा अनुभव मिरजेतील मंदाकिनी मराठे यांनी घेतला आहे. वनस्पतीशास्त्राचे कोणतेही मूलभूत ज्ञान नसताना केवळ आवड आणि अभ्यासाच्या जोरावर घराभोवती बगीचा फुलवला; त्यातून अतिशय सुंदर फुलपाखरू उद्यान आकाराला आले आहे. मराठे मिल...