एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 02, 2017
कणकवली - ग्रामपंचायत निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे यश पाहता पालकमंत्री दीपक केसरकर यांचा पराभव पुढील विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचे ईश्‍वरी संकेत लोकशाहीने दिले आहेत. तांत्रिक मांत्रिकांवर विश्‍वास ठेवणाऱ्या केसरकरांना घोषणांपलीकडे गेल्या तीन वर्षांत कोणताही विकास जमलेला नाही. केवळ...
ऑक्टोबर 12, 2017
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची "वॅगन आर' ही कार आज दिल्ली सचिवालयाच्या आवारातून चोरीस गेली. केजरीवाल यांना ही कार एकाने भेट म्हणून दिली होती. मात्र, सध्या केजरीवाल त्याचा वापर करत नव्हते. "आप'च्या माध्यम समन्वयक वंदना सिंह या ही कार वापरत होत्या. त्यांनी कार...
ऑक्टोबर 12, 2017
नागपूर : नागपूर महापालिकेच्या प्रभाग 35 अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकित भाजप उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे पंकज थोरात यांचा सहाशेवर मतांनी पराभव केला. या विजयासाठी भाजपाला कड़वी झुंज द्यावी लागली. भाजपाने येथे स्वीकृत सदस्यांसह 110 नगरसेवक व 4 आमदारांना प्रचारासाठी लावले होते....
ऑक्टोबर 12, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशमधील श्‍यामली जिल्ह्यातील साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे 300 शालेय विद्यार्थ्यांना त्रास झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारणपूरच्या आयुक्तांना दिला आहे. श्‍यामली येथील एका खासगी शाळेजवळ...