एकूण 8 परिणाम
जून 06, 2019
आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते. "रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं. टुमदार घर,...
मे 04, 2019
व्यक्तिमत्त्व विकास  दररोजप्रमाणे सूर्य शांतपणे उगवला. सूर्यबिंबाच्या आगमनाने उत्साहित झालेल्या फुलपाखराने गुलाबाकडे पाहिले. त्याने अतिशय प्रामाणिकपणे गुलाबाचे निरीक्षण केले. गुलाबानेही हळुवारपणे उमलत फुलपाखराला प्रतिसाद दिला. फुलपाखरानेही आपले पंख फडफडवले. त्याच्या डोळ्यात स्वप्ने तरळत होती. ती...
ऑगस्ट 26, 2018
नावडत्या क्षेत्रात करावी लागणारी नोकरी किंवा त्यातून येणारा तणाव या चक्रातून हल्लीच्या अनेक तरुण-तरुणींना जावं लागतं. कामातला आनंद कसा मिळवायचा, या जोखडातून मुक्ती कशी मिळवायची, मार्ग कसा काढायचा, स्वतःचा शोध कसा घ्यायचा असे अनेक प्रश्‍न त्यांना सतत पडत असतात. याच विषयावर दिलखुलास भाष्य करणाऱ्या "...
मार्च 21, 2018
सांगली -  नानाविध फुलपाखरं एरवी फारशी दिसत नाहीत. इवल्याशा आयुष्यात त्यांचं बागडणं,  जगणं मनाला उभारी देतं. हा अनुभव घ्यायचाय तर, आमराईतील फुलपाखरू उद्यानाला नक्की भेट द्या ! इथं एक नव्हे, दोन नव्हे तर २८ प्रकारच्या जातींची शेकडो फुलपाखरे बागडतात... विशेष म्हणजे हे उद्यान महापालिकेच्या...
फेब्रुवारी 06, 2018
शहरातल्या एका शाळेत कविता वाचनासाठी मला बोलावलं होतं. माध्यमिक शाळा अगदी मध्यवर्ती ठिकाणी होती. शाळेत प्रवेश करण्यासाठी एक रुंद फाटक होतं. आत गेलं की उजव्या बाजूला मुख्याध्यापकांचं कार्यालय आणि कार्यालयामागं मुलांच्या विविध उपक्रमांसाठी सुसज्ज असं सभागृह होतं. याच सभागृहात कविता वाचनाचा कार्यक्रम...
डिसेंबर 31, 2017
राधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात. कोल्हापूर...
नोव्हेंबर 07, 2017
कोल्हापूर -  फारूक म्हेतर... राहणार प्रायव्हेट हायस्कूलच्या पिछाडीस... शिवाजी स्टेडियमच्या बाजूला... हा पत्ता सर्वांना माहीत असायचं तसं कारण नाही. पण हा पत्ता कोल्हापुरातल्या बहुतेक फुलपाखरांना, चिमण्यांना, बुलबुल, युनिया पक्ष्यांना मात्र अगदी बरोबर माहीत आहे. कारण आता हा पत्ता केवळ फारूकच्या घराचा...
ऑक्टोबर 12, 2017
राजापूर - पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष घेतलेले ज्ञान आणि त्यातून मिळालेला अनुभव किती उपयुक्त ठरतो याचा अनुभव शहरानजीकच्या शीळ येथील जिल्हा परिषद शाळा नं. २ मधील विद्यार्थ्यांना आला. झाडांच्या पानावरील अळ्यांचा स्वतः शोध घेऊन त्यांची मुलांनी निगा राखली. प्लास्टिकच्या बरणीतील सुरवंटाचे रंगबीरंगी...