एकूण 7 परिणाम
मे 03, 2019
जुन्नर - विकास घोगरे या युवकाने समाजातील दुर्बल, गरीब, वंचित विशेष मुलांसाठी काम करण्याच्या हेतूने सुमारे सात वर्षांपूर्वी ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ची स्थापना केली.  आज या सेंटरमध्ये बावीस विशेष विद्यार्थी शिकत असून, चौदा निवासी शिक्षण घेत आहेत. स्वत: उन्हात उभे राहत इतरांना सावली देणाऱ्या काही...
फेब्रुवारी 18, 2019
लंडन कॉलिंग  काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑक्‍सफर्ड शहराला भेट दिली. ऑक्‍सफर्डची विद्यापीठं आणि महाविद्यालयं खूप प्रसिद्ध आहेत. पण या शहराच्या अनेक ऐतिहासिक कहाण्याही आहेत. कॅरोल लेवीज्‌ आणि जे. आर. आर. टॉल्किननं या शहरात "ऍलेस इन वंडरलॅण्ड' आणि "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'सारख्या जगप्रसिद्ध...
फेब्रुवारी 06, 2018
चेन्नईच्या राजेश्‍वरी शर्मा यांनी अलीकडेच एक परंपरा मोडली. लग्नात मुलीचं कन्यादानम्‌ वडिलांनीच करायचं असतं, ही प्रथा बाजूला ठेवून त्यांनी मुलगी संध्याचं कन्यादान ऑस्ट्रेलियन सॅमला केलं. कारण, राजेश्‍वरी ऊर्फ राजी या सिंगल मदर. लग्नानंतर त्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या होत्या. पतीच्या...
ऑक्टोबर 31, 2017
सावंतवाडी मतदारसंघ -  गेल्या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी २७०० कोटींहून अधिक निधी याठिकाणी आणल्याचा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला; मात्र प्रत्यक्षात विकासकामे कुठेच दिसत नाहीत, असे बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव न करता शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने...
ऑक्टोबर 12, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थ व ज्या आदर्श विद्या मंदिरात हुतात्मा जवान मिलिंद खैरनार यांचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले होते. त्या आदर्श शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे हुतात्मा मिलिंद खैरनार यांना...
ऑक्टोबर 12, 2017
खामखेडा (नाशिक): शाळा व विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या योगदानामुळे राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, त्यामुळे त्या शाळेला पुरस्कार प्राप्त शिक्षिकेने पंचवीस हजार रुपयाचे संगीत व खेळाचे साहित्य देत शाळा व विद्यार्थीप्रत आपली बांधिलकी या योगदानातून दाखवून दिली. राज्य शिक्षक पुरस्कार्थी...
जून 04, 2017
सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि...