एकूण 5 परिणाम
मे 04, 2019
व्यक्तिमत्त्व विकास  दररोजप्रमाणे सूर्य शांतपणे उगवला. सूर्यबिंबाच्या आगमनाने उत्साहित झालेल्या फुलपाखराने गुलाबाकडे पाहिले. त्याने अतिशय प्रामाणिकपणे गुलाबाचे निरीक्षण केले. गुलाबानेही हळुवारपणे उमलत फुलपाखराला प्रतिसाद दिला. फुलपाखरानेही आपले पंख फडफडवले. त्याच्या डोळ्यात स्वप्ने तरळत होती. ती...
मे 06, 2018
माझ्या कॉलेज जीवनात भावगीतावर प्रेम करायला कोणी शिकवले नाही तर अरुण दाते सारख्या कलाकाराला ऐकताना ते प्रेम आपोआप जडत गेले. गुलाबी दिवस होते ते. कॉलेज मधल्या सगळ्याच मुली सुंदर वाटायच्या इतकेच नाही तर त्या फक्त आपल्याकडेच बघतात असा आभास व्हायचा. मन कातरले असताना मग अरुण दातेंची गाणी अजून जवळची...
एप्रिल 02, 2017
खरं तर ‘पॅपिआँ’ ही कादंबरी म्हणूनच लिहिण्यात आली होती; पण आत्मचरित्र म्हणून जास्त खपेल, असं प्रकाशकाचं मत पडल्यानं तिचा पोत बदलला. साहजिकच, चित्रपट बघतानाही हे सगळं एका माणसाच्या आयुष्यात घडलं असेल, यावर विश्‍वास बसणं तसं कठीण होतं. त्याच्या छातीवर एक फुलपाखरू गोंदवलेलं होतं ः पॅपिआँ....
मार्च 18, 2017
पुणे - एरवी होळी-रंगपंचमी म्हटले, की सोसायटीत ठराविक जणांनी एकत्र यायचे आणि गाणी लावून रंगांची उधळण करायची, असे चित्र पाहायला मिळतं. यात एकमेकांना आनंद मिळत असला, तरी पाणी वाया जाण्याबरोबरच रंगांमुळे सोसायटीचा परिसर बेरंग होणार हे ठरलेलंच; पण याच रंगांची योग्य ठिकाणी उधळण झाली आणि त्यात सर्वांचा...
फेब्रुवारी 12, 2017
प्रेम...या ‘ढाई आखर’मध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. कोमेजलेल्याला फुलविण्याची, उदास असणाऱ्याला हसविण्याची, खचून गेलेल्याला उभारी देण्याची, मुळातच फुलून आलेल्याचं फुलणं अधिक खुलविण्याची जादू या अडीच अक्षरांतच तर असते. प्रेम म्हटलं की डोळ्यांपुढं तरळतं ते प्रियकर-प्रेयसीचंच प्रेम...पण ही उत्तुंग...