एकूण 8 परिणाम
मार्च 08, 2019
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा...
जून 27, 2018
पुणे : रंगबिरंगी फुलपाखरू असो वा फुलांवर बसलेली मधमाशी... छोटासा बेडूक असो वा मुंगी... त्यांच्या विश्‍वातील विविध पैलू व त्यातील सौंदर्य उलगडणाऱ्या "सूक्ष्म' (मॅक्रो) फोटोग्राफीची वेगळी संकल्पना पुण्यात रुजविण्याचे काम "पुणे मॅक्रोग्राफर्स ग्रुप' करत आहे. ज्या वस्तू किंवा जे कीटक...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता । ....अष्टांगसंग्रह...
फेब्रुवारी 28, 2018
पिंपरी - थेरगाव-चिंचवड यांना जोडणारा फुलपाखरू आकाराचा उड्डाण पूल महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. थेरगाव येथील प्रसुनधामशेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यावर २५ कोटी १९ लाख रुपये खर्च करून हा पूल उभारण्याचे नियोजन आहे. दृष्टिक्षेपात उड्डाण पूल महापालिकेच्या २०१८-१९...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
जुलै 15, 2017
वारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या...
फेब्रुवारी 12, 2017
प्रेम...या ‘ढाई आखर’मध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. कोमेजलेल्याला फुलविण्याची, उदास असणाऱ्याला हसविण्याची, खचून गेलेल्याला उभारी देण्याची, मुळातच फुलून आलेल्याचं फुलणं अधिक खुलविण्याची जादू या अडीच अक्षरांतच तर असते. प्रेम म्हटलं की डोळ्यांपुढं तरळतं ते प्रियकर-प्रेयसीचंच प्रेम...पण ही उत्तुंग...
नोव्हेंबर 19, 2016
वैभववाडी : फुलपाखरांच्या प्रजातीपैकी सर्वात मोठे असलेल्या ऍटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरू खांबाळे येथे आढळले तर सांगुळवाडी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गोल्डन एम्परर मॉथ हे पतंग आढळून आले. रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारे पतंग भुरळ घालणारे असले तरी त्यांची माहिती संकलन करणारी...