एकूण 5 परिणाम
एप्रिल 01, 2018
"फर्डिनंड' हा ऍनिमेशनपट पाहिल्यावर अभिजात वाङ्‌मय "अभिजात' का असतं, याचं उत्तरच मिळून जातं. खदाखदा हसवत, क्‍वचित डोळ्यांतून पाणी काढत ही कहाणी अगदी आत्ताच्या जागतिक समस्येवरच बोट ठेवते. कहाणीचा वेग मस्त आहे. गाणी बहारदार आहेत. एकंदरीत एक प्रसन्न अनुभव "फर्डिनंड' देतो. "तो अमका ना...शुद्ध बैल आहे...
जून 29, 2017
मल्हार अरणकल्ले कृष्णगर्द ढगांच्या दाटीनं डोक्‍यावरच्या निळ्याभोर गाभाऱ्याचं रूप क्षणाक्षणाला बदलू लागलं आहे. कधी ते स्फटिकशुभ्र दिसतं आहे. गाण्याच्या शब्दांतून हळवे-कोवळे सूर पाझरावेत, तसं कधी ते रिमझिमतं आहे. कधी भरून येतं आहे. अवखळपणाचेच डोहाळे लागावेत, तसं आवेगानं कोसळतं आहे. लपवून ठेवलेल्या...
मे 21, 2017
हॅल्लो गाईज...! ‘गाईज’ नको? ओके देन... गर्ल्स ॲन्ड बॉईज!... आता गर्ल्स ॲण्ड बॉईज म्हणायलाही आम्ही सगळेच्या सगळे काय तरुण-शाळकरी वाटतो काय तुला?... ए, खुसपटं काढणं बंद करा हं... नाहीतर सर्रळ मी तुम्हाला म्हातारे बुवा आणि बाया म्हणीन! ॲक्‍चुअली, तुम्ही खरोखरच म्हातारे असलात ना, तर्री मला तुम्हाला...
फेब्रुवारी 24, 2017
नेमका दिवस सांगावयाचा तर माघ महिन्यामधील कृष्ण पक्षातील द्वादशीचा दिवस. टळटळीत दुपार होती. ऊन मी म्हणत होते. पण, तेवढ्यात कृष्णकुंजगडाच्या बालेकिल्ल्यातील कोपऱ्यातील पलंग करकरला. उन्हाने तात्काळ मी म्हणायचे थांबवले. उगीच काय तोंड चालवायचे? आपले गप्प पडून राहिलेले बरे. (खुलासा : ऊन नेहमी पडते......
फेब्रुवारी 12, 2017
प्रेम...या ‘ढाई आखर’मध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. कोमेजलेल्याला फुलविण्याची, उदास असणाऱ्याला हसविण्याची, खचून गेलेल्याला उभारी देण्याची, मुळातच फुलून आलेल्याचं फुलणं अधिक खुलविण्याची जादू या अडीच अक्षरांतच तर असते. प्रेम म्हटलं की डोळ्यांपुढं तरळतं ते प्रियकर-प्रेयसीचंच प्रेम...पण ही उत्तुंग...