एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित केलेल्या एका सभेत ते बोलत...
ऑक्टोबर 12, 2017
जम्मू: पाकिस्तानी सैनिकांनी पूँच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला, तर एका हमालाचाही मृत्यू झाला. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी पूँचमधील कृष्णाघाटी सेक्‍टरमध्ये काल (ता. 11) रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक गोळीबार सुरु...
ऑक्टोबर 12, 2017
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची "वॅगन आर' ही कार आज दिल्ली सचिवालयाच्या आवारातून चोरीस गेली. केजरीवाल यांना ही कार एकाने भेट म्हणून दिली होती. मात्र, सध्या केजरीवाल त्याचा वापर करत नव्हते. "आप'च्या माध्यम समन्वयक वंदना सिंह या ही कार वापरत होत्या. त्यांनी कार...
ऑक्टोबर 12, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशमधील श्‍यामली जिल्ह्यातील साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे 300 शालेय विद्यार्थ्यांना त्रास झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारणपूरच्या आयुक्तांना दिला आहे. श्‍यामली येथील एका खासगी शाळेजवळ...