एकूण 5 परिणाम
मे 30, 2019
'फुलपाखरू' मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मानस-वैदेहीचं प्रेम प्रेक्षकवर्गाला नेहमीच आकर्षित करतं. म्हणूनच वैदेही आणि मानस, म्हणजेच हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या ऑफस्क्रीन आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता असते. प्रेक्षकांची लाडकी हृता नुकतीच...
फेब्रुवारी 02, 2019
"फुलपाखरू' या मालिकेमधून वैदेही आणि मानस, म्हणजेच हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे ही जोडी घराघरांत पोचली. या मालिकेला जवळपास दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. तरीही वैदेही-मानसच्या जोडीची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. खरं तर हृता-यशोमानची ओळख झाली "फुलपाखरू' मालिकेच्या...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई : झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे, त्यांच्या भावविश्वाशी जोडणारे कित्येक कार्यक्रम हा झी नेटवर्कचा श्वास आहे. झी मराठी असो, झी टॉकीज, झी स्टुडीओ असो वा चोवीस तास प्रेक्षकांना जगभरातील बातम्या पोहचवणारे झी...
जुलै 12, 2017
मुंबई : मालिकेतील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या प्रयत्नात असतात. कोणी दिग्दर्शन, छायांकन तर कोणी फोटोग्राफी किंवा चित्र काढून अभिनयाव्यतिरिक्त असणारे कलागुण जोपासत असतात. असाच एक नवीन गुण प्रेक्षकांसमोर आणला आहे झी युवाच्या 'फुलपाखरू'...
जुलै 06, 2017
मुंबई : पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद बरसतो ,  ओला हळवा पाऊस अतिशय प्रेमाने  तुम्हाला अलगदपणे कवेत घेतो. मुळात हा ऋतूच  प्रेमात पाडणारा आहे . सुंदर निसर्गात मंत्रमुग्धपणे  भिजल्यावर , गरम गरम चहा, कांदा भजी . सोबतीला एखादं रोमँटिक गाणं ही अपेक्षा प्रत्येकाची असते. आपल्या...