एकूण 5 परिणाम
जून 06, 2019
आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते. "रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं. टुमदार घर,...
जानेवारी 25, 2018
सहा वर्षे बागडल्या इथे. आता फुलपाखरू होऊन निघाल्या. आपल्या आकाशात झेपावतील सगळ्या. माझ्या बोटांवर उमटलेले असतील या फुलपाखरांच्या पंखांवरचे नाजूक रंग... दहावीच्या वर्गावरचा शेवटचा तास. वर्गात गेले. बाई वर्गात आल्या आहेत याची जाणीव कोणालाच झाली नाही. सर्व विद्यार्थिनी काही ना काही लिहीत...
डिसेंबर 08, 2017
जीवनाविषयीच्या काव्यमय कल्पना मनात फुलपाखरू झालेल्या. अशातच ती पहिली भेट होते. एक काव्यमय कल्पना तो तिच्यासमोर मांडतो आणि सुरू होते भांडण. एकतीस वर्षांनी त्या पहिल्या भांडणाकडे पाहताना... 'आपल्या लग्नाला येत्या आठवड्यात एकतीस वर्षे पूर्ण होतील, हे लक्षात आहे का तुझ्या असं विचारून तुला...
मे 21, 2017
हॅल्लो गाईज...! ‘गाईज’ नको? ओके देन... गर्ल्स ॲन्ड बॉईज!... आता गर्ल्स ॲण्ड बॉईज म्हणायलाही आम्ही सगळेच्या सगळे काय तरुण-शाळकरी वाटतो काय तुला?... ए, खुसपटं काढणं बंद करा हं... नाहीतर सर्रळ मी तुम्हाला म्हातारे बुवा आणि बाया म्हणीन! ॲक्‍चुअली, तुम्ही खरोखरच म्हातारे असलात ना, तर्री मला तुम्हाला...
ऑक्टोबर 14, 2016
चित्कलाने निसर्गभान जिव्हाळ्याने जोपासले आहे. त्यात कृत्रिमतेचा लेशही नाही. इतके निष्पाप मन ही चित्कलेला मिळालेली दैवदत्त देणगी आहे. म्हणूनच निसर्गाघरचे हे जीव तिच्या पाहुणचाराला येत असावेत. मला असोशीने सांगायचे आहे ते, इचलकरंजीतल्या एका मधुरातिमधुर सारणाबद्दल! अर्थात... चित्कला कुलकर्णीबद्दल!...