एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 06, 2018
चेन्नईच्या राजेश्‍वरी शर्मा यांनी अलीकडेच एक परंपरा मोडली. लग्नात मुलीचं कन्यादानम्‌ वडिलांनीच करायचं असतं, ही प्रथा बाजूला ठेवून त्यांनी मुलगी संध्याचं कन्यादान ऑस्ट्रेलियन सॅमला केलं. कारण, राजेश्‍वरी ऊर्फ राजी या सिंगल मदर. लग्नानंतर त्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या होत्या. पतीच्या...
फेब्रुवारी 06, 2018
शहरातल्या एका शाळेत कविता वाचनासाठी मला बोलावलं होतं. माध्यमिक शाळा अगदी मध्यवर्ती ठिकाणी होती. शाळेत प्रवेश करण्यासाठी एक रुंद फाटक होतं. आत गेलं की उजव्या बाजूला मुख्याध्यापकांचं कार्यालय आणि कार्यालयामागं मुलांच्या विविध उपक्रमांसाठी सुसज्ज असं सभागृह होतं. याच सभागृहात कविता वाचनाचा कार्यक्रम...
जानेवारी 04, 2018
पाणवठे जागे झाले, की तिथली वर्दळ वाढू लागते; आणि ठिकठिकाणी गजबजलेल्या आवाजांचे प्रवाह ओढ्याच्या पाण्याबरोबर वाहू लागतात. हे प्रवाह कधी संथ असतात; तर कधी त्यांतून लाटांचे डोंगर माना उंच करतात. एखाद्या आरोळीचा आघात झाला, की कुजबुजत्या शब्दांचे वर्तुळाकार तरंग पाठशिवणीचा खेळ सुरू करतात. हेच शब्द काठ...
जून 29, 2017
मल्हार अरणकल्ले कृष्णगर्द ढगांच्या दाटीनं डोक्‍यावरच्या निळ्याभोर गाभाऱ्याचं रूप क्षणाक्षणाला बदलू लागलं आहे. कधी ते स्फटिकशुभ्र दिसतं आहे. गाण्याच्या शब्दांतून हळवे-कोवळे सूर पाझरावेत, तसं कधी ते रिमझिमतं आहे. कधी भरून येतं आहे. अवखळपणाचेच डोहाळे लागावेत, तसं आवेगानं कोसळतं आहे. लपवून ठेवलेल्या...
मार्च 09, 2017
कीटकांच्या कौशल्याचा वापर करून जगभरातील संशोधक नावीन्यपूर्ण असे उडणारे कीटक-रोबो बनवत आहेत. युद्ध, टेहळणी, आपत्तीच्या वेळी शोध, परग्रहांवरील संशोधन यासाठी या कीटक-रोबोची मोठीच मदत होणार आहे. मानव हा पृथ्वीवरचा असा एकमेव जीव आहे, जो पंख नसतानाही उडू शकतो, इतर जीवांकडे असणारे पंख त्याच्याकडे नसले,...
मार्च 02, 2017
गर्दीचे दाट थर एकत्र येऊन तयार झालेल्या माणसांच्या-वाहनांच्या भिंती पुढं पुढं सरकणाऱ्या रस्त्यावर त्या इवल्या फुलपाखरानं यावंच कशाला? बहुधा त्याचा रस्ता चुकला असणार; नाही तर असल्या संततधार गर्दीत जीव गुदमरवून घ्यायला ते का आलं असतं? आजूबाजूच्या कोलाहलानं धपापणारे क्षण शरीराभोवती लपेटून ते तिथं...
फेब्रुवारी 24, 2017
नेमका दिवस सांगावयाचा तर माघ महिन्यामधील कृष्ण पक्षातील द्वादशीचा दिवस. टळटळीत दुपार होती. ऊन मी म्हणत होते. पण, तेवढ्यात कृष्णकुंजगडाच्या बालेकिल्ल्यातील कोपऱ्यातील पलंग करकरला. उन्हाने तात्काळ मी म्हणायचे थांबवले. उगीच काय तोंड चालवायचे? आपले गप्प पडून राहिलेले बरे. (खुलासा : ऊन नेहमी पडते......
फेब्रुवारी 20, 2017
बायको : (सक्‍काळी सक्‍काळी...) अहो, ऐक्‍लं का? पती : ("नाही!'- हे मनात) हो, ऐकतॉय!! (हे उघड.) बायको : (स्वप्नाळू आवाजात) आपण नाशिकला जाऊ या गडे! पती : (बेसावधपणाने) का? तुझ्या आईची तब्बेत अंमळ बिघडली होती म्हणून विचारतोय! बायको : (फणकाऱ्यानं) इतकी वाट नको पाह्यला काही!!...