एकूण 16 परिणाम
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. सौ दी अरेबियाच्या पुढाकाराने...
एप्रिल 12, 2019
जेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली - दहशतवादाविरोधात बचाव करण्यासाठी भारताला विना अट लागेल ती मदत करण्याचे आश्‍वासन इस्राईलने आज दिले. आम्ही तुम्हाला अमर्याद मदत करु, अशी ग्वाहीही इस्राईलने दिली आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाईसाठी इस्राईलची पद्धत वापरण्याची मागणी सरकारकडे होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्राईलने...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा जगातील सुमारे 48 देशांनी निषेध केला आहे.  व्हाइट हाउसने दिलेल्या निवेदनात हल्ल्याचा निषेध व्यक्त करत...
मे 16, 2018
तीन वर्षांपूर्वी बराक ओबामांच्या कार्यकाळात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, रशिया, चीन, युरोपीय समुदाय आणि इराण यांच्यामधील करारामुळे इराणच्या आण्विक आकांक्षांना आवर घातला गेला. या पार्श्‍वभूमीवर "इराण दहशतवाद पोसतो' असा आरोप करीत शेवटी गेल्या आठवड्यात अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा...
जानेवारी 23, 2018
भारत व इस्राईल यांच्यात काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तरी असे मुद्दे बाजूला ठेवून परस्परांच्या हिताचा विचार करून सहकार्य वाढविण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असल्याचे बेंजामिन नेतान्याहू यांच्या ताज्या दौऱ्यात दिसून आले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत यांच्या कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या परिषदेत ते बोलत होते. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू...
जानेवारी 18, 2018
मुंबई - मुंबईतील फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्राईलचे पंतप्रधान दिवंगत शिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव गुरुवारी पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला. या बैठकीत या प्रस्तावावरून समाजवादी पक्ष आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या चौकाच्या नामकरणाच्या...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांना गमावलेला मोशे होल्त्जबर्गभीही भारतात आला आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात दहशत पसरली होती. दहशतवादी...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : कृषी, जलव्यवस्थापन, संरक्षण साधनसामग्री, विज्ञान- तंत्रज्ञान- संशोधन या परंपरागत सहकार्याबरोबरच सायबर सुरक्षा, तेल व नैसर्गिक वायू यांसारख्या नव्या क्षेत्रांतही परस्पर सहकार्याच्या कक्षा रुंदावण्यावर भारत व इस्राईल दरम्यान आज एकमत व्यक्त करण्यात आले. "सरकार ते सरकार' या मैत्री व...
जुलै 10, 2017
परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर असताना तिथले पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह जेरुसलेममध्ये दहा वर्षांचा बेबी मोशे व त्याची आया सॅंड्रा सॅम्युअल यांना भेटले. त्या भेटीनं साडेआठ वर्षांपूर्वीच्या जखमेची आठवण प्रत्येकाच्या मनात तरळली. ती जखम मुंबईवरील...
जुलै 06, 2017
इस्राईलबरोबर सर्व पातळ्यांवर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी जेरुसलेमच्या ऐतिहासिक भूमीवर पहिले पाऊल ठेवले, तेव्हाच ते द्विपक्षीय संबंधांना नवे वळण देणारे पाऊल असणार, हे स्पष्ट झाले होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती...
जुलै 04, 2017
तेल अवीव - इस्राईलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुद्द इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज (मंगळवार) विमानतळावर उपस्थित राहून जातीने स्वागत केले. "आप का स्वागत हैं मेरे दोस्त,' अशा आश्‍वासक शब्दांत नेतान्याहू...
मे 23, 2017
तेल अवीव : आखाती देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची दुर्मिळ संधी सध्या निर्माण झाली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. सौदी अरेबियाचा दौरा संपवून त्यांनी आज इस्राईलला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. इस्राईलबरोबर असलेले 'अतूट मैत्रीच्या' संबंधांवर विश्‍वास व्यक्त...
फेब्रुवारी 28, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकतीच भेट घेतली. अमेरिका नेहमीच इस्राईलचा खंदा पाठीराखा राहिली आहे. मात्र, या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इस्राईलबाबतीत बदलत असलेल्या धोरणांचे सूतोवाच केले...
जानेवारी 26, 2017
दूरध्वनीवरील चर्चेवेळी मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण नवी दिल्ली/वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री उशिरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, की भारत हा अमेरिकेसाठी जवळचा सहकारी आणि एक चांगला मित्र आहे....