एकूण 4 परिणाम
मार्च 04, 2018
मुंबईच्या फोर्टमधलं स्ट्रॅंड बुक स्टॉल बंद होणार असल्याची बातमी आहे. या बातमीनं अनेक ग्रंथप्रेमी हळहळले. स्ट्रॅंडबद्दल इतकी आस्था का वाटावी? याचं उत्तर नुसतं भावनिक नात्यामध्ये नाही. वाचनसंस्कृतीचा होणारा ऱ्हास ही त्यामागची खरी चिंता आहे. वाङ्‌मय; मग ते ललित असो वा ललितेतर, शेवटी मानवी नात्यांशी...
ऑक्टोबर 29, 2017
कोऽ  हम? मी कोण आहे? इथं का आलो? माझ्या अस्तित्वाचं प्रयोजन काय? श्‍वासोच्छ्वासांच्या या प्रदीर्घ आणि अखंड मालिकेला आयुष्य का म्हणायचं?  कुठल्यातरी दोन जिवांच्या मीलनातून बीज रुजतं. जीव धरतो. चिमुकलं हृदय स्पंदू लागतं. आता हे मरेपर्यंत असंच धडधडत राहणार. मातेच्या उदरातल्या लालिम गर्भकुहरात नवमास...
जुलै 16, 2017
‘‘तु  मच्यापैकी किती जणांच्या मोबाईल फोनमध्ये ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आहे?’’ गिल श्‍वेड यांच्या या प्रश्‍नाला उत्तरादाखल त्या हॉलमधले फक्त दोन हात वर झाले.  श्‍वेड हे ‘चेक पॉइंट’ या सायबरसुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या इस्रायली बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक. अब्जावधी डॉलरची उलाढाल असणारी ही कंपनी श्‍...
जुलै 09, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक आंतरराष्ट्रीय दौरा गाजतो आहे किंबहुना गाजवला जातो आहे. ते जातील त्या देशाचे आता भारताशी कधी नव्हे असे संबंध जुळले आहेत, हे सांगायची स्पर्धाच लागते आहे आणि ‘प्रत्येक दौरा म्हणजे प्रचंड यश,’ असा आव आणला जातो आहे. हे वातावरण आता मोदी यांच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य...