एकूण 6 परिणाम
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
मे 26, 2018
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोनदिवसीय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते सायं ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे....
जानेवारी 26, 2018
मुंबई - भाजपच्या इस्राईल प्रेमाला शिवसेनेने आज दणका दिला. काळा घोडा (फोर्ट) येथील चौकाला इस्राईलचे दिवंगत पंतप्रधान शिमोन पेरीज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीने आज फेटाळला. शिवसेनेने समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या सुरात सूर मिसळत हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला. ...
जानेवारी 23, 2018
भारत व इस्राईल यांच्यात काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तरी असे मुद्दे बाजूला ठेवून परस्परांच्या हिताचा विचार करून सहकार्य वाढविण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असल्याचे बेंजामिन नेतान्याहू यांच्या ताज्या दौऱ्यात दिसून आले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने...