एकूण 6 परिणाम
मार्च 25, 2019
आता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होईल, असे बोलले जाते. पण, प्रत्यक्ष याबाबतची भीती बाळगण्याची खरोखरच गरज आहे का, हे तपासून...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
जानेवारी 28, 2018
दोन दशकांनंतर भारताला चांगली संधी गवसली होती. मात्र, दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी हजर असूनही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर भारताला आपले संपूर्ण वजन वापरता आले नाही. यामुळे दावोस परीक्षेत आला देश अनुत्तीर्ण ठरला असेच म्हणावे लागेल. सन २००६ मधील ‘इंडिया एव्हरिव्हेअर’ आणि २००१ च्या ‘इंडिया इन्क्‍...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन ...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन ...
जानेवारी 16, 2018
बारमेर (राजस्थान) : काँग्रेस पक्षाने केवळ प्रकल्पांची पायाभरणी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. या पक्षाने गरिबांसाठी काहीही केले नाही. केवळ पायाभरणी करून विकास होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कामही सुरू करावे लागते, अशी कडवट टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. ते...