एकूण 6 परिणाम
मे 30, 2019
पिंपरी - माहेरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले. मात्र, शिक्षणाच्या अतीव इच्छेमुळे लग्नानंतर तब्बल बारा वर्षांनी बारावीची परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांनी चिंतामणी रात्रप्रशालेत प्रथम, तर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये दुसरे...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
फेब्रुवारी 20, 2018
आपण "वेळ' पाळल्यास "वेळ' आपल्याला पाळते, असे म्हटले जाते. यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण नियोजन आणि वेळेचे बंधन आवश्‍यकच आहे. यशस्वी होण्याचा तो मूलमंत्रच आहे.  मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी होण्याच्या ध्येयसिद्धीतील सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हणजे वेळेच बंधन आहे. याला आपण कॉर्पोरेट भाषेत डेडलाइन म्हणतो...
नोव्हेंबर 09, 2017
पिंपरी - मुलीच्या शाळेची फी भरायची कशी, शस्त्रक्रियेला पैसे कोठून आणायचे, शस्त्रक्रियेला सुटी घेतल्यास घर कसे चालवायचे, कदाचित आपल्याला काही झाल्यास मुलगी आणि आई-वडिलांकडे कोण पाहणार? असे अनेक प्रश्‍न माझ्यासमोर होते. नैराश्‍य येत होते; मात्र ‘सकाळ’मध्ये माझ्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली आणि...
जुलै 23, 2017
यक्षप्रश्‍न प्रकाशक ः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई / पृष्ठं ः ६५८ / मूल्य ः ५०० रुपये महाभारत हा असा ग्रंथ आहे, की कितीही विवेचन केलं तरी आणखी काही प्रश्‍न उरतातच. डॉ. शांता नाईक यांनीही या ग्रंथाकडं स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहून काही प्रश्‍न विचारले आहेत, चर्चा केली आहे. शकुंतला, रेणुका, अंबा...
नोव्हेंबर 04, 2016
सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रांत सहकार्य वाढविणार जेरुसलेम - इस्राईलचे अध्यक्ष रोवेन रिव्हलीन हे या महिन्याच्या मध्याला सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ असेल. भारत आणि इस्राईलदरम्यान सुरक्षा, शिक्षण, सायबर, ऊर्जा, जल...