एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
वर्तमानाचा विचार करता समस्त मानवजातीला अहिंसा आणि शांततेचा मंत्र देणाऱ्या गौतम बुद्धांची विचारधारा आजही नव्याने अभ्यासण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अडीच हजारांहून अधिक वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मांडलेले विचार आजही तर्कसंगत ठरणारे आहेत आणि म्हणूनच या साऱ्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीच्या रंगयात्रा...