एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
जेरूसलेम : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना एक्झिट पोलनुसार ही निवडणूक गमवावी लागण्याची शक्यता आहे. इस्त्राईलमधील निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना प्राथमिक एक्झिट पोल आले, त्यात नेतान्याहू यांना मतदारांची फार काही पसंती दिसत नाही....
जुलै 29, 2019
तेल अविव : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत व इस्त्राईलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच मोदी व इस्त्राईलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांची मैत्री जगात प्रसिद्ध आहे. आता यांच्या मैत्रीचे पडसाद इस्त्राईलमधील पोस्टवर दिसू लागले आहेत. आगामी निवडणूकांसाठी नेत्यानाहू यांनी मोदींचे फोटो त्यांच्या...
मे 23, 2019
नवी दिल्ली : जगभरातील अनेक नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या लोकसभा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने आतापर्यंत देशभरात झालेल्या मतमोजणीमध्ये स्वबळावर 300हून अधिक जागांवर विजय निश्चित केला आहे. त्यामुळेच इतर देशांच्या अध्यक्षांनी त्यांना या...
डिसेंबर 03, 2018
जेरुसलेम : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात भ्रष्टाचारप्रकरणी आरोप ठेवण्यास पोलिसांनी आज परवानगी दिली. नेतान्याहू यांच्यावर यापूर्वी दोन प्रकरणांमध्ये आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचार आणि इतर गैरव्यवरांच्या संदर्भातील तिसऱ्या...
मार्च 02, 2018
जेरुसलेम : इस्त्राईलमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या बेझेक कंपनीतील भ्रष्टाचार समोर आला. या भ्रष्टाचारप्रकरणी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, अशी माहिती इस्त्राईल रेडिओच्या माध्यमातून देण्यात आली. इस्त्राईलच्या...
जानेवारी 21, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सिनेटने सरकारचे अल्पकाळासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी करणारे विधेयक नामंजूर केल्याने अमेरिका सरकार आज अधिकृतरित्या ठप्प झाले होते. गेल्या पाच वर्षांतील ही पहिलीच घटना असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला आजच एक वर्ष पूर्ण होत असताना सरकारवर ही नामुष्की आली आहे.  पेन्टॅगॉन...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांना गमावलेला मोशे होल्त्जबर्गभीही भारतात आला आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात दहशत पसरली होती. दहशतवादी...
डिसेंबर 22, 2017
न्यूयॉर्क : जेरुसलेमला इस्राईलची राजधानी जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भारतासह 128 देशांनी विरोध केला. यामुळे या मुद्यावर जगभरात अमेरिका एकटी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेत पश्‍चिम आशियातील राजकीय...
जुलै 06, 2017
इस्राईलबरोबर सर्व पातळ्यांवर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी जेरुसलेमच्या ऐतिहासिक भूमीवर पहिले पाऊल ठेवले, तेव्हाच ते द्विपक्षीय संबंधांना नवे वळण देणारे पाऊल असणार, हे स्पष्ट झाले होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती...
जुलै 06, 2017
जेरुसलेम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे अध्यक्ष रुवन रिवलिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध आणखी भक्‍कम बनविण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर व्यापक चर्चा केली. इस्राईलच्या अध्यक्षांनी माझे अतिशय उत्साहात स्वागत केले. त्यांनी राजशिष्टाचार मोडला. हे भारताच्या लोकांप्रती आदराचे संकेत आहेत, असे...
जुलै 04, 2017
तेल अवीव - इस्राईलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुद्द इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज (मंगळवार) विमानतळावर उपस्थित राहून जातीने स्वागत केले. "आप का स्वागत हैं मेरे दोस्त,' अशा आश्‍वासक शब्दांत नेतान्याहू...
जून 28, 2017
इस्राईली माध्यमांकडून आगामी दौऱ्याला महत्त्व; मोदींबाबत उत्सुकता जेरुसलेम : "सज्ज राहा : जगातील सर्वांत महत्त्वाचे पंतप्रधान येत आहेत', अशा शब्दांत येथील आघाडीच्या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी इस्राईल दौऱ्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात मोदी इस्राईलला जात असून, या...
जून 27, 2017
तेल अविव (इस्राईल) - सायबर सुरक्षेची गरज वाढत असताना जगभरातल्या अन्य देशांनाही सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी मदत देण्याची तयारी असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज सांगितले. सातव्या आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत...
मे 23, 2017
तेल अवीव : आखाती देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची दुर्मिळ संधी सध्या निर्माण झाली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. सौदी अरेबियाचा दौरा संपवून त्यांनी आज इस्राईलला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. इस्राईलबरोबर असलेले 'अतूट मैत्रीच्या' संबंधांवर विश्‍वास व्यक्त...
फेब्रुवारी 16, 2017
वॉशिंग्टन - इराणबरोबर झालेला आण्विक करार हा अमेरिकेने आत्तापर्यंत केलेला सर्वांत वाईट करार असल्याचे मत व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "इराणला अण्वस्त्र तयार करण्यात कधीही यश येणार नाही,' असे आश्‍वासन इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना...
फेब्रुवारी 08, 2017
वॉशिंग्टन: ओबामा प्रशासनाने भारताला दिलेला "विशेष संरक्षण भागीदार' हा दर्जा नव्या प्रशासनानेही मान्य केला असून, भारताच्या सोयीसाठी आपल्या निर्यात नियंत्रण कायद्यात आवश्‍यक बदल केले आहेत. या बदलामुळे भारताला तंत्रज्ञान आणि शस्त्र निर्यात करणे अधिक सोपे जाणार आहे.  अमेरिकेने कायद्यात बदल केल्याने...
जानेवारी 26, 2017
दूरध्वनीवरील चर्चेवेळी मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण नवी दिल्ली/वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री उशिरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, की भारत हा अमेरिकेसाठी जवळचा सहकारी आणि एक चांगला मित्र आहे....
जानेवारी 24, 2017
वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) रात्री साडेअकरा वाजता फोनवरून चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.  व्हाईट हाऊसच्या वतीने ट्रम्प यांचे आजचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांची भारताचे...
डिसेंबर 16, 2016
वॉशिंग्टन - डेव्हिड फ्रीडमन हे इस्राईलमधील अमेरिकेचे नवे राजदूत असतील, अशी घोषणा अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेदरम्यान फ्रीडमन हे ट्रम्प यांचे अमेरिका-इस्राईल संबंधांसदर्भातील सल्लागार होते. "फ्रीडमन यांच्या इस्राईलशी...
नोव्हेंबर 14, 2016
न्युयॉर्क - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असते. निवडणूक निकालांच्या आधी एक्झिट पोलची देखील जोरदार चर्चा असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार? निवडणूकीचा निकाल काय लागणार? याबाबत यॉर्कटाउन येथील बेंजामिन फ्रँकलिन प्राथमिक शाळा गेले 48 वर्षे आपला अंदाज...