एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
पॅरिस : जगज्जेत्या फ्रान्सने विश्‍वकरंडक विजयाचा आनंद चाहत्यांसोबत मैदानावर साजरा करताना यूएफा नेशन्स लीगमध्ये नेदरलॅंडस्‌चे आव्हान 2-1 असे परतवले. ऑलिव्हर गिरॉड याने बेंजामिन मेंडी याच्या क्रॉसवर 75 व्या मिनिटास निर्णायक गोल केला. गिरॉडला विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल करता आला नव्हता...
जुलै 27, 2018
झ्युरिच - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या फ्रान्सच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. फ्रान्सच्या बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्ध केलेला गोल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरला आहे.  डाव्या बाजूने मुसंडी मारलेल्या 22 वर्षीय पवार्डने लुकास हर्नाडेझकडून मिळालेल्या...
जून 27, 2018
मॉस्को, ता. 26 : विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या दिवसापासून सुरू असलेला गोलचा धडाका "क' गटाच्या तिसऱ्या फेरीत मात्र थंडावला. डेन्मार्क आणि फ्रान्स ही लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. या बरोबरीसह दोन्ही संघ बाद फेरीत दाखल झाले. फ्रान्स गटात अव्वल, तर डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर राहिले. यंदाच्या...
जुलै 26, 2017
बुडापेस्ट - ब्रिटनच्या ॲडम पिटी याने पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मंगळवारी जागतिक विक्रमाची नव्याने नोंद केली. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने २६.१० सेकंद अशा विक्रमी वेळेत शर्यत जिंकली. ब्रिटनच्या २२ वर्षीय ॲडमने दोन वर्षांपूर्वी नोंदवलेला आपलाच २६.४२ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला...