एकूण 14 परिणाम
जुलै 11, 2019
दुधेबावी ः वडिलांसह गवंडी काम करत करत नागेश्वरनगर-चौधरवाडी (ता. फलटण) येथील तरुण तेजस शिवाजीराव आढाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदापर्यंत मजल मारून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. तेजसचे जीवन अत्यंत कष्टमय आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेले आहे. वडील गवंडीकाम करत असल्याने...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 05, 2019
पुणे - ‘‘मला दीड वर्षापूर्वी लिहिता-वाचता येत नव्हते. आता मी माझी सही करू शकते. माझ्या मुलांसमवेत शिकत असल्याने शिकण्याची प्रेरणा मिळते. ‘मस्ती की पाठशाला’ या शाळेत शिकून रोजगाराची चांगली संधी मिळविण्याची इच्छा आहे,’’ असे सांगत होत्या इंदू चौहान. त्या मूळच्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजची रहिवासी...
जानेवारी 25, 2019
लोणी भापकर - जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून आपले ईप्सित साधू पाहणाऱ्यांस मूळचा लोणी भापकरचा (ता. बारामती), पण सध्या जर्मनीत असलेल्या हिंदू तरुणाने सणसणीत चपराक लगावली आहे. मोडकळीस आलेल्या येथील पिराच्या कबरीच्या पुनरुज्जीवनासाठी चार लाख रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय मित्रांच्या साहाय्याने...
ऑगस्ट 12, 2018
पुणे - मोलमजुरीमुळे कोमलच्या आई-वडिलांना सतत फिरावे लागायचे. कुठेतरी यामुळे तिचे शिक्षणही मागे राहत होते. परिस्थितीने तिच्या स्वप्नाला जणू ब्रेक लावला होता. बांधकामाच्या ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या ‘डे-केअर सेंटर’ मध्ये कोमलला आसरा मिळाला अन्‌ तिच्या स्वप्नांना पंखही. डे-केअर सेंटरमध्ये तिचे शिक्षण...
जून 14, 2018
गंगापूर - प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कनकोरी (ता. गंगापूर) येथील कृष्णा रावसाहेब पवार या तरुणाने उद्योगभरारी घेतली आहे. त्यांच्या लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या दुर्धर आजारामुळे वडिलोपार्जित एक एकर जमीन विकावी लागली. त्यातच १९७५ मध्ये त्यांचे निधन झाले. आईने दु:ख गिळून मोलमजुरी करून...
एप्रिल 11, 2018
सडक अर्जुनी - विविध शासकीय योजना राबविणे, विकासात्मक कामे करणे यातून कोसबी गटग्रामपंचायतीतील सहा गावांचा विकास करण्यात आला आहे. या गावात सर्वच स्तरांतील विकासकामे झाल्याने ही गावे स्मार्ट झाली आहेत. तालुक्‍यातील कोसबी हे गाव कोहमाराजवळील वशीकरण नदीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.  कोसबी...
फेब्रुवारी 01, 2018
उंडाळे - दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे येथील सुभाष शिंदे आणि ते स्वतः बांधकाम करत असलेले त्यांचे घर. इतर घरांची बांधकामे पाहून आपलं घर स्वतः बांधण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचललंय आणि यशस्वी पेललही. सुभाष शिंदे मूळचे सरुड (जि. कोल्हापूर)...
जानेवारी 25, 2018
सोलापूर - ""पोटासाठी विविध भूमिका आणि गमतीजमती करत गावोगावी फिरणाऱ्या बहुरूपी समाजातील काही व्यक्ती मला भेटल्या. त्यातले किसन शेगार आणि त्यांचे बंधू माझ्याकडे येत. त्यांना मी म्हणालो, किती दिवस वणवण फिरायचं. मुलाचं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे. शेगार म्हणाले, मुलाला डॉक्‍टर करायचंय. तेव्हापासून...
जानेवारी 13, 2018
पुणे - राज्याच्या खेड्यापाड्यापासून ते परराज्यातून हाताला काम आणि पोटाला अन्न मिळेल, या उद्देशाने दरवर्षी हजारो कामगार पुण्यात येतात. बांधकाम साइट किंवा वीटभट्टी, मिळेल तिथे ते काम करतात. मात्र, गाव बदलल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते. शाळेत कुठे घालायचे? शाळा सोडल्याचा...
जानेवारी 04, 2018
वाल्हेकरवाडी - आपली मुली शिक्षण घेऊ शकतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा पालकांची मुले आज शिकू लागली आहेत. लिहू लागली आहेत. वाचू लागली आहेत. चित्रे रंगवू लागली आहेत. आपल्या स्वप्नांना बळ येत आहे, या आशेने विद्यार्थीही शिकवायला येऊ लागली आहेत. रावेतमधील लक्ष्मीनगर येथे बांधकाम...
जुलै 31, 2017
जिद्दी महिलेची यशोगाथा - राजेंद्रनगरातील झोपडपट्टीत शिक्षणाने झाले परिवर्तन   कोल्हापूर - दुसरी उत्तीर्ण असलेल्या कचरा गोळा करणाऱ्या कौशल्या दत्तात्रय कांबळे आज ‘मॅडम’ झाल्या आहेत. कचरा गोळा करीत असतानाच त्यांनी अंगणवाडी शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बैलगाडीवरून हमाली करणाऱ्या, तसेच दारू...
जुलै 21, 2017
फुले विद्यालयातील विद्यार्थिनीला घेतले दत्तक सिडको - पखाल रोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील साक्षी खंडारे हिला शिक्षण संचालक दिलीप गोविंद यांनी दत्तक घेतले असून, तिचा शालेय खर्च ते करीत आहेत. तिला श्री. गोविंद यांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले. महात्मा फुले समाज शिक्षण...
जून 17, 2017
सातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आले... दुय्यम...