एकूण 8325 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : नाशिकमध्ये काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम अशी विविध रामाची मंदिरे तशी खूप.. मात्र काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध पंचवटीतील मंदिर. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच.. इथला "काळा"राम का? हा प्रश्न इथे आल्यावर तुम्हाला आपोआपच पडेल.. तर यासाठी काळाराम असे नाव...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती : वय वर्षे अवघे फक्त 96... स्वतः चारचाकी गाडी चालवत घरापासून मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावणाऱ्या बारामतीच्या वालचंद नानचंद संघवी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वालचंद संघवी यांनी म.ए.सो. विद्यालयातील मतदान केंद्रावर हजेरी लावली. 96 वर्षांचे वय असूनही...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद ः औरंगाबाद जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांपैकी 6 ग्रामीण मतदारसंघांत मतदान शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला, तर काही ठिकाणी पावसामुळे मतदान धिम्या गतीने सुरू आहे. आमदार प्रशांत बंब - सावंगी (लासूर स्टेशन) येथे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाची दुरुस्ती आणि सुरक्षिततेचे काम लवकरच केले जाणार आहे. मातीच्या बंधाऱ्याच्या दगडी पिंचिंगची दुरुस्ती, तलावाभोवती सुरक्षिततेसाठी कुंपण, टेहळणीसाठी मनोऱ्याचे बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. सर्व कामांसाठी सुमारे 26 कोटी रुपये पालिका...
ऑक्टोबर 21, 2019
सकाळ वृत्तसेवा  मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर विभागाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 29 कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. प्राप्तिकर विभाग मौल्यवान वस्तू व रोख रकमेच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवून आहे. त्या अंतर्गत करण्यात आलेल्या अशा कारवाया करण्यात येत...
ऑक्टोबर 21, 2019
Vidhan Sabha 2019 : विधानसभा  2019 पुणे - गेला महिनाभर पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या उमेदवारांच्या नशिबावर उद्या (सोमवारी) मतदारराजा शिक्कामोर्तब करणार आहे. ‘आजि कर्तव्याचा दिनु...’ म्हणत मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी मतदार, तर मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे शहर...
ऑक्टोबर 21, 2019
विधानसभा 2019 : पुणे - गेला महिनाभर पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या उमेदवारांच्या नशिबावर उद्या (सोमवारी) मतदारराजा शिक्कामोर्तब करणार आहेत. ‘आजि कर्तव्याचा दिनु...’ म्हणत मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी मतदार, तर मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील २१...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे ः वाघोलीतील आव्हाळवाडी रस्त्यावरील उत्सव रेसिडन्सीमधील 174 सदनिकाधारक पाच दिवसांपासून अंधारात आहेत. जेसीबीच्या खोदकामात महावितरणची केबल तुटल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाणी, लिफ्ट यासाठी जनरेटरवर मोठा खर्च होत आहे. या प्रकाराने रहिवासी हैराण झाले आहेत.  या सोसायातील वीजपुरवठा...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांनो सावधान! मतदान करताना फेसबुक लाईव्ह किंवा छायाचित्र काढल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसे आदेशच देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ याकरिता मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली असून संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर...
ऑक्टोबर 20, 2019
वाघोली : वाघोलीतील आव्हाळवाडी रोडवरील उत्सव रेसिडन्सी मधील 174 सदनिकाधारक पाच दिवसापासून अंधारात आहेत. जेसीबीच्या खोदकामात महावितरणची केबल तुटल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाणी, लिफ्ट यासाठी जनरेटरवर मोठा खर्च होत आहे. या प्रकाराने रहिवासी हैराण झाले आहेत. या सोसायातील वीज पुरवठा करणारी...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 : खडकवासला : ''केंद्र, राज्य सरकारने मागील पाच वर्षात राबविलेल्या ध्येय-धोरण व विकासाच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खडकवासला मतदार संघात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकजूट दाखवून प्रचार केला. विरोधी उमेदवारावर ६५ हजारांचे मताधिक्य मिळवले....
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात ‘चकमक फेम’ माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेकडून युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत. त्यांना बहुजन विकास आघाडीचे (बविआ) युवा नेते क्षितिज ठाकूर टक्कर देत आहेत. मतदारसंघ भाजपचा असतानाही शिवसेनेने दावा करीत तो पदरात पाडून घेतला आणि...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : कस्तुरचंद पार्कच्या खोदकामात चार तोफा सापडल्यानंतर आम्ही विभागीय आयुक्तालयात असलेल्या तोफांचे निरीक्षण केले. प्रथमदर्शनी दोन्ही तोफांमध्ये साम्य आढळून आलेले नाही. पण विभागीय आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या तोफांसारखी एक तोफ लाहोर संग्रहालयात आहे. त्यामुळे आयुक्तालयात या तोफा कुठून आल्या,...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीने त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी चक्क दुबईमधील हवाला ऑपरेटरच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या पैशाचा वापर करत त्याने जगभर खासगी विमानांतून प्रवास केला, अनेक नाईट क्‍लबलाही भेटी दिल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - मेक्‍सिकोमध्ये व्हिसा आणि इतर आवश्‍यक कागदपत्रांशिवाय प्रवेश केल्याच्या आरोपाखाली ३११ भारतीय नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. हे सर्व नागरिक नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे पाच वाजता पोचले. या ३११ नागरिकांमध्ये ३१० पुरुष तर एक महिला आहे. मेक्‍...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : भूसंपादनाची रक्कम मिळवून देण्यासाठी परिचयातील व्यक्तीने मदत केली. यानंतर भूसंपादन विभाग, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे नाव पुढे करीत त्यांना देण्यासाठी तब्बल 22 लाखांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी बुटीबोरी...
ऑक्टोबर 18, 2019
भंडारा : जिल्हा रुग्णालय, बीटीबी मार्केट व स्मशानघाटाकडे जाणाऱ्या टी-पॉइंटवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.  या मार्गाने दररोज शेकडो नागरिक वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्‍यता बळावली आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जुन्या पुलाकडे जाणारा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. या मार्गावर अन्न व...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : केंद्र तसेच राज्य सरकार जसे इमानदारीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे, त्याप्रमाणेच ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत आपल्या कामाशी इमानदार असलेले महायुतीचे संजय केळकर एक लाख मताधिक्‍याने निवडून येणार आहेत. त्यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मी नक्की येईल, असा विश्‍वास रेल्वे मंत्री पियूष...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
नैसर्गिक वनांनी समृद्ध पर्वतरांगा, टेकड्या, जैवविविधता, असंख्य नद्या, पश्‍चिमेकडील ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, त्याच्याकाठावरील तिवरांची जंगले हे महाराष्ट्रातील पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचल्यास राज्यातील पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते...