एकूण 376 परिणाम
जून 12, 2019
औरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज दिले आहेत.  या...
जून 12, 2019
मुंबई - अनधिकृत बांधकामे लोकहिताच्या दृष्टीने धोकादायक असून त्यावर कायदेशीर वचक असायलाच हवा. ज्या महापालिका कारवाई करताना डोळेझाक करून अतिक्रमणांवर कृपादृष्टी ठेवतात, त्यांच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे. या वेळी भिवंडीमधील अनधिकृत बांधकामांच्या...
मे 08, 2019
नवी मुंबई - नेरूळ येथील मोडकळीस आलेल्या श्रीगणेश सोसायटीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या पालिकेच्या नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे स्थगिती आदेश म्हणजे "इमारत धोकादायक नाही,' असा निर्वाळा असल्याचा समज पसरवून भाजपच्या नेते मंडळींनी रहिवाशांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे...
एप्रिल 14, 2019
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाने केलेली प्रक्रिया बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाची अधिसूचना रद्द ठरविली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढून काटोलची पोटनिवडणूक घ्यायची असेल, तर संपूर्ण प्रक्रिया...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
एप्रिल 02, 2019
नवी मुंबई - दिघ्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारतर्फे बाजू सावरण्याचे काम सुरू आहे; तर कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असलेल्या रिकाम्या इमारतींवर हातोडा चालवण्याचे काम एमआयडीसीने सुरू केले आहे. अशा परिस्थितीतही दिघ्यातील काही बेकायदा इमारतींतील...
मार्च 31, 2019
मुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यात कुपोषणाची समस्या सर्वांत गंभीर...
मार्च 27, 2019
नवी मुंबई - अनधिकृत बांधकामप्रकरणी सर्वत्र चर्चेत राहिलेला दिघ्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐन निवडणुकांच्या दिवसांत पेटण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी (ता. २७) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसिव्हरकडून येथील इमारतींची पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीनंतरचा अहवाल ३१ मार्चपर्यंत न्यायालयात सादर केला जाणार...
मार्च 23, 2019
मुंबई - वर्सोवा लिंक रोड येथील खारफुटी परिसरात बांधकामाला मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी खंडपीठाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला नोटीस बजावण्याचे निर्देश शुक्रवारी (ता. 22) दिले. राज्य सरकारच्या किनारी मार्ग प्रकल्पाशी संबंधित अन्य कामांत...
मार्च 22, 2019
मुंबई - स्वतःच्याच प्रभागात बेकायदा फलक लावल्याच्या प्रकरणात अंधेरीतील भाजपचे नगरसेवक मुरारी पटेल यांनी  मुंबई महापालिकेला २४ लाखांची नुकसानभरपाई दोन महिन्यांत द्यावी, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. बेकायदा फलकबाजीबद्दल नगरसेवकालाच दंड होण्याची ही पहिलीच घटना आहे...
मार्च 17, 2019
येरवडा- वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील 167 वृक्षतोड नियमबाह्यपणे नाही का, कल्याणीनगर येथील मेट्रो मार्ग मंजूर आहे का, वृक्षांचे कोठे पुनर्रोपण केले, अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती कल्याणीनगर रहिवासी संघ व सेव्ह सालीम अली पक्षी अभयारण्य गटाने सहायक महापालिका आयुक्त...
मार्च 09, 2019
मुंबई - राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली आहे. प्राथमिक चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळले नाही; कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा झाल्याचे दिसत नाही, असा अहवाल गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस उपमहासंचालकांनी उच्च...
मार्च 02, 2019
मुंबई -  बेकायदा फलकबाजी प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या अवमान आदेश याचिकेत कॉंग्रेस, शिवसेना व बसप यांनी लेखी हमी न दिल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या तिन्ही राजकीय पक्षांना खंडपीठाने शुक्रवारी (ता. 1) "कारणे दाखवा नोटीस' बजावली असून, पुढील सुनावणी 12 मार्चला होणार आहे...
मार्च 01, 2019
मुंबई - पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेली एल्गार परिषद आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली छत्तीसगडमधील ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना गेल्या वर्षी 26 ऑगस्टला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी राखून...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - मालेगावमध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी प्रसाद पुरोहित याला सोमवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अभियोग पक्षाने पुरावा म्हणून दाखल केलेल्या साक्षांकित प्रतींची मागणी करणारी त्याची याचिका न्यायालयाने नामंजूर केली. विशेष एनआयए न्यायालयाने पुरोहितची...
फेब्रुवारी 11, 2019
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खनन परवाने बंद असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महसूलने कडक मोहीम राबवली आहे. मात्र दुसरीकडे तेरेखोल नदीत गोव्यातील वाळू माफीया बेसुमार लूट करत आहेत. यामुळे तेरोखोलचे पात्र धोक्‍यात आले आहे. कर्ली खाडीत अनधिकृत वाळू...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : साखर आयुक्तालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी न देणाऱ्या कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी राज्य सहकारी साखर संघाने केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साखर आयुक्तालयाने कारखान्यांवर केलेल्या कारवाईला स्थगिती...
फेब्रुवारी 09, 2019
पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमानुसारच नियमित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे शहरातील एक लाखाहूनही अधिक असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या आदेशातही अधिकृत करण्यासाठीची रक्कम जास्त...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे -  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी फेटाळला, तर डीएसके यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई  - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे कोणताही कायदेशीर आधार असलेला अहवाल नाही. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तसेच राजकीय हेतूने बेकायदा हे आरक्षण मंजूर केले आहे, असा थेट आरोप आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकादारांच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.  राज्य सरकारने...