एकूण 287 परिणाम
जून 08, 2019
सोलापूर : राज्यात प्रत्येक वर्षात सरासरी 35 हजार रस्ते अपघात होतात. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. अपघात अन्‌ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर खासदार, पालकमंत्री, आरटीओ, पोलिस...
जून 03, 2019
औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी...
मार्च 26, 2019
रसायनी (रायगड) - पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन एमआयडीसीने मुख्य रस्ता काँक्रीटचा  बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कामाला सुरवात झाली आहे. क्षेत्रातील या रस्त्याच्या काँक्रीटीकरण झाल्यानंतर...
फेब्रुवारी 21, 2019
अमरावती : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत राहणार आहे. या तीन महिन्यांत विभागात 3 कोटी 41 लाख 35 हजार 900 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट विविध विभागांना देण्यात आलेले आहे. मोहिमेच्या पहिल्या वर्षी 2 कोटी वृक्षलागवड एकाच दिवशी करण्यात आली. दुसऱ्या वर्षी 4 कोटी वृक्षलागवडीसाठी...
फेब्रुवारी 02, 2019
मंगळवेढा - मंगळवेढा ते निंबोणी या कमी रूंदीच्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडल्याने हेच खड्डे चुकविताना अवजड वाहनधारकाला कसरत करावी लागत आहे. ही कसरत वाहनाधारकाला नुकसानीची ठरत आहे.  लवंगीच्या कारखान्याला ऊस गाळपासाठी जाणारी वाहने देखील याच मार्गावरून जात आहेत. परंतु, हा रस्ता कमी रुंदीचा असून, त्या...
जानेवारी 04, 2019
मंगळवेढा - रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामाच्या ठेकेदाराकडून ग्रामीण भागात कमी रुंदीचा रस्त्याचा अवजड वाहने नेल्याने या रस्त्याची दाणादाण उडाली. रस्ता खराब केल्यामुळे तालुक्यातील लेंडवेचिंचाळे ग्रामस्थांनी या ठेकेदाराची वाहने रोखून धरली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करत सदरची 11 वाहने तहसील...
डिसेंबर 29, 2018
पुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे....
डिसेंबर 25, 2018
कऱ्हाड - दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे कागदोपत्री टार्गेट पुर्ण होते. प्रत्यक्षात मात्र झाडे जगत नाहीत. त्यावर नियंत्रण आणुन आता 50 कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच वृक्ष...
डिसेंबर 25, 2018
कऱ्हाड - दर वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे टार्गेट कागदोपत्री पूर्ण होते. प्रत्यक्षात जगलेली झाडे दिसतच नाहीत. त्यावर नियंत्रण आणून आता ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच वृक्ष...
डिसेंबर 20, 2018
उरुळी देवाची - सोलापूर, नगरकडे जाणारी अवजड वाहने कात्रज-मंतरवाडी बायपास मार्गे शहराबाहेर पडत असल्याने या रस्त्यावर प्रचंड वर्दळ आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या अर्धवट व कासव गतीने सुरू असलेल्या कामामुळे...
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणे देखील...
नोव्हेंबर 19, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवास धोकादायक होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवेदन देवूनही दुर्लक्ष केल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज दामाजी चौकात रास्ता...
नोव्हेंबर 16, 2018
बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ झाला.  राज्यातील दोन महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा व तितकाच वर्दळीचा रस्ता असतानाही या रस्त्यावरील खड्डयांची दखल...
ऑक्टोबर 23, 2018
मंगळवेढा : मंगळवेढा ते निंबोणी रस्त्यावरील खड्डे, खोमनाळ गावाजवळील धोकादायक वळणावरील खड्डे, तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याने बुजवले. त्याबद्दल वाहनधारकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. पण इतर छोटे खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम खात्याने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. या...
ऑक्टोबर 19, 2018
रस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते अलीकडे बदनाम झाले. कधी त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी; तर कधी रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या जाहिरातबाजीच्या फलकांनी. गणेशोत्सवात बाप्पा खड्डे तुडवतच आले आणि ‘...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे कामासाठी येथे खोल खड्डे केले आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि प्रशासनाचा आदेश झुगारून येथे मोठे...