एकूण 224 परिणाम
मे 27, 2019
मुंबई - रस्तेदुरुस्ती, नूतनीकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करा, तसेच पावसाळ्यानंतर उद्‌भवणारी रस्तेदुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील रस्ते विकास आणि शासकीय इमारतींच्या बांधकामांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी...
मे 11, 2019
मोहोळ : दुष्काळी परिस्थितीत सर्व सामान्याला उभारी द्यावयाची असते, जेणेकरून त्याला आधार वाटेल, विरोधक मात्र सर्वसामान्याचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत, गुरुवारपासून खास बाब म्हणून चारा छावणीत दहा हजार जनावरांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - शेती विषयक अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. पण तरीही खासदार राजू शेट्टी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आरे-तुरे करतात. त्यामुळे श्री. शेट्टी यांच्यावर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमचा प्रचंड राग आहे. म्हणूनच या निवडणुकीत त्यांना पाडणारच आहे, असे महसूल मंत्री...
मार्च 13, 2019
कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेवले आहे. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्वाच्या पुलांचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. कणकवली शहरातील गडनदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले...
फेब्रुवारी 18, 2019
पंढरपूर : मराठा समाज आरक्षण आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच राज्यात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत बसेस फोडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र...
फेब्रुवारी 17, 2019
मालवण - असरोंडी-ताठरबाव रस्त्याच्या प्रश्‍नासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानने पाठिंबा दिला. याप्रश्‍नी खासदार नारायण राणे यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधल्यानंतर २ कोटी ३४ लाख रुपयांच्या या कामास तत्काळ मंजुरी...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर : ""पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतमाल व औद्योगिक माल निर्यातीसाठी कोल्हापूर- कोकण रेल्वे जोडली जात आहे. यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे, म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,'' असे ठोस आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य व नागरी विमान उड्डाणमंत्री...
जानेवारी 08, 2019
मुंबई - नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.  सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध बॅंकेच्या व्यवस्थापक-प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते....
डिसेंबर 24, 2018
पाली - अष्टविनायकापैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुट्टयांमध्ये हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल होत आहेत. त्यामुळे येथे प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्यावरून मार्ग काढतांना भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याची मागणी जोर...
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
डिसेंबर 10, 2018
वाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी आर्थिक उलाढाल रातोरात ठेकेदाराला श्रीमंतांच्या रांगेत उभे करते. यामुळेच वाळूचा ठेका घेण्यावरून, नंतर त्यातील उपशावरून वादाचे प्रसंग घडतात. वाळू...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यातील वाळूचा तुटवडा वाढल्याने परदेशातून वाळूची आयात करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. तसेच वाळूचा पुरवठा वाढवण्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून वाळू तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 29, 2018
जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर रस्त्याचे सध्या सुरू असलेले नूतनीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर करण्यासाठी डीपीआर तातडीने तयार करावा, असे आदेश राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. तशी माहितीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही तशी माहिती लेखी पाठविली...
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबादः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी(ता.17) भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते....
नोव्हेंबर 17, 2018
फुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल कोर्टात टिकविण्यासाठी कोर्टात वकिलांची फौज उभी करू असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील...
ऑक्टोबर 14, 2018
नाशिक- आधीच्या सरकारने मराठा आरक्षण दिले पण ते न्यायालयात टिकले नाही. आमचं सरकार मराठा आरक्षण देणार आणि ते आरक्षण न्यायालयात टिकणारं देखील असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 14) स्पष्ट केले. नाशिकमधील पंजाबराव देशमुख वसतीगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित होते त्यावेळी ते...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर - जमीन संपादनाला येत असलेल्या अडथळ्यामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर असलेला १५०० कोटींचा निधी आठ ते दहा दिवसात परत जाणार असल्याची माहिती महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी-नागपूर...
सप्टेंबर 30, 2018
कणकवली - गेली ४० वर्षे रखडलेला सोनवडे-घोटगे घाटमार्गाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. घाटमार्गाच्या आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळविल्यानंतर वनखात्याने प्रस्तावित घाटमार्गातील झाडांची तोड आणि वनक्षेत्रात रस्ता तयार करण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. नोव्हेंबरपासून काम  सुरू होणार आहे.  दरम्यान,...