एकूण 417 परिणाम
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 14, 2019
सांगली - डफळापूर येथे कल्पना लोखंडे या महिलेची प्रसूती करण्यास नकार देणारे डॉ. अभिजित चोथे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा. त्यानंतर पुढे आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
जून 04, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा परिषदची रस्ता निर्माण व दुरुस्ती योजनांचा करोडो रूपयांचा निधी कनिष्ठ दर्जाची कामे करून प्रशासनाच्या संगनमताने कंत्राटदाराच्या घशात टाकला जात असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे. तालुक्यात शासनाच्या विविध योजना...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
एप्रिल 21, 2019
उमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे. भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी,...
एप्रिल 14, 2019
पुणे : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल मंजुर होऊनही केवळ जागेअभावी रखडलेल्या बेघरांच्या घरकुलांच्या जागेचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील सुमारे 750 घरकुलांना गायरानाची जागा देण्यास लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मंजुरी दिली आहे. अंतिम मंजुरीनंतर...
एप्रिल 11, 2019
कोल्हापूर - वनसंपदेने बहरलेल्या पश्‍चिम घाटात डोंगर, दऱ्या खोऱ्यातून नाल्याचे झऱ्यांचे पाणी वाहते. पावसाळ्यात येथे सुपानं पाऊस पडतो मात्र, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा येथील भूमिपुत्र वर्षानुवर्षे सोसतो आहे. सुरू झालेल्या कडक उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहे. डोंगरी भागातील तब्बल 12 वाड्या...
एप्रिल 08, 2019
सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला आता झळाळी मिळणार आहे. जुन्या राजवाड्यातील वसतिगृह दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असून, त्यासाठी २२ लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा आता दगडी इमारतीत सुरू होणार...
मार्च 25, 2019
जळगाव ः जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाकडून जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीबरोबरच गेल्या वर्षी शासनाकडून सिंचनासाठीची आवश्‍यक कामे करण्यासाठी तेरा कोटी रुपये विशेष निधी मिळाला होता. परंतु, प्रशासकीय उदासीनतेमुळे हा निधी खर्च न झाल्याने तो शासनाकडे परत वर्ग करण्याची नामुष्की जिल्हा...
मार्च 21, 2019
कुडाळ - स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने आमचा मित्रपक्ष नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये जागांबाबत आपल्याशी चर्चा करावी. पुतना मावशीचे काँग्रेसचे प्रेम आता आम्हाला नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी...
मार्च 18, 2019
घराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या सरपंचपदापासून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. २६ व्या वर्षी सरपंचपद, २८ व्या वर्षी पंचायत समिती सदस्य, ४० व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य, साखर कारखाना...
मार्च 10, 2019
वज्रेश्वरी :  भिवंडीतील शिवसैनिकांचा विरोध नाही, मात्र भाजपाचे कपिल पाटील यांना कडाडून विरोध आहे, असे मत शिवसेने चे जिल्हा संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी व्यक्त केले. ते भिवंडी तालुक्यातील दुगाड येथे रस्ता भूमिपूजन प्रसंगी...
मार्च 06, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : सुरजागड पहाड़ीवरून लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या अपघातातील मृतांच्या नातेवाहिकांना नुकसान भरपाई, नोकरी व लोहखनीज कायम स्वरूपी उत्खनन व वाहतूक बंद करण्याच्या मागणी घेऊन आदिवासी विद्यार्थी संघटनाचे नेते  माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी...
मार्च 04, 2019
भिगवण - पाच वर्षात राज्यावरील कर्जाचा बोजा दुप्पट वाढला आहे. धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न कायम आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतीमालाला भाव नाही अशी गंभीर स्थिती आहे. मोदी व फडणवीस हे केवळ भाषण करण्यात पटाईत आहे. परंतु, भाषण करुन देशाचे प्रश्न सुटणार नाही. मोदी व फडणवीस यांचा खोटारडा...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील बांधकाम आणि सिंचन विभागात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, असा थेट आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी केला. वर्षानुवर्षे एकाच टेबलवर बसून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत, हा प्रश्‍नही या वेळी सदस्यांनी उचलून धरला. प्रशासकीय मान्यता...
मार्च 02, 2019
मुंबई -  बेकायदा फलकबाजी प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या अवमान आदेश याचिकेत कॉंग्रेस, शिवसेना व बसप यांनी लेखी हमी न दिल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या तिन्ही राजकीय पक्षांना खंडपीठाने शुक्रवारी (ता. 1) "कारणे दाखवा नोटीस' बजावली असून, पुढील सुनावणी 12 मार्चला होणार आहे...
फेब्रुवारी 28, 2019
सातारा - जिल्हा परिषदेने आज 44 कोटी 98 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानातील मोकळ्या जागेत व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी 50 लाखांची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला, तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजावेत, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, महिला...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 17, 2019
मालवण - असरोंडी-ताठरबाव रस्त्याच्या प्रश्‍नासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानने पाठिंबा दिला. याप्रश्‍नी खासदार नारायण राणे यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधल्यानंतर २ कोटी ३४ लाख रुपयांच्या या कामास तत्काळ मंजुरी...