एकूण 425 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आयोजत सप्ताहात बेकायदा मद्याची वाहतूक करताना पिकअप वाहनाचा अवैध मद्यसाठा असा 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.  गांधी सप्ताहात दसऱ्याला दादरा-नगर-हवेली येथे विक्रीस...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात नवीन बंगल्याच्या बांधकामाच्या साईटवर सिमेंट कालविण्याचे काम सुरू असतान, सिमेंट मिक्‍सर मशिनचा शॉक बसून तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती.  रोहित सुनील कचरे (24, रा. दाढेगाव, पिंपळगाव...
ऑक्टोबर 09, 2019
भुसावळात खून का बदला खून...!  भुसावळ : राजकारण असो अथवा भाईगिरी या सर्वांचा काळ व वेळ ठरलेली असते. दीड वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्दयी हत्या केल्याचा आरोप मृत सागर खरात याच्यावर होता. ज्या तरुणाच्या वडिलांचा खून झाला, त्याने शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी खून का बदला...
ऑक्टोबर 08, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील सिंचनाच्या विस्तारित सोयीसाठी गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेली कालव्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. दुर्लक्षित असलेल्या या कालव्यांच्या देखभालीसाठी आता धडक मोहीमच हाती घ्यावी लागेल. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हरितक्रांतीचा ध्यास घेऊन शेती व...
ऑक्टोबर 07, 2019
लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूरगाव (ता. वैजापूर) हे शिवना नदीकाठी वसलेले ऐतिहासिक गाव असून, दाक्षायणी देवी मंदिराचा प्राचीन इतिहास, दर्शनासाठी भाविकांची येथे नित्य गर्दी असणारे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून, भाविक पहाटेपासून...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर :  उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर शहरातील खड्ड्यांबाबत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांनी सर्वत्र खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहेत. 20 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या हॉट मिक्‍स विभागाने दहाही झोनमधील 1031...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : डोंगर परिसरात हवेशीर वातावरणात राहणे नागरिकांनी पसंत करीत ईटखेडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी भागात उंचच उंच बंगले, घरे घेतली. कोणी किरायाने राहतात; परंतु आजवर या भागातल्या मूलभूत समस्या संपल्या नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त आहेत.  ईटखेडा भागात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती झाल्या...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : सदनिका विक्रीसाठी लोकांकडून पैसे स्वीकारून सदनिका न देणाऱ्या झाम बिल्डर्सविरुद्ध पुन्हा एक बेलतरोडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सिकंद झाम (30) व मुकेश हंसराज झाम (43, रा. राजाबाक्षा, मेडिकल चौक) यांनी बेसा परिसरात पहन 38, खसरा...
सप्टेंबर 30, 2019
इंदिरानगर - दहा वर्षांपूर्वी नाशिक शहरात हॉटेल व्यवसायात ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. सहनशीलता, कोणतीही परिस्थिती शांत मनाने हाताळण्याची सवय, सातत्याने धरलेली गुणवत्तेची आस आणि झालेल्या चुकांमधून शिकत आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या भारतातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकित (थ्री...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले...
सप्टेंबर 29, 2019
मी पारूआजीला म्हणालो : ‘‘तुमचा नवरा तुम्हाला मदत करत नाही का? काही काम करत नाही का?’’ त्यावर पारूआजी म्हणाली : ‘‘तो काम करत नाही, कुटुंबाला पोसत नाही, याचं मला काहीही वाटत नाही; पण तो बाकी बायकांच्या नवऱ्यांसारखं मला दारू पिऊन मारत नाही, घरी असलेला मालटाल बाहेर विकत नाही, चोरी करून हातामध्ये बेड्या...
सप्टेंबर 27, 2019
पालघर ः पालघर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, रिक्षा स्टॅंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक स्टॅंडवर फक्त पाच रिक्षा उभ्या करण्यासह बेकायदा रिक्षांवर कारवाई करून त्या हद्दपार करण्यावरही एकमत झाले. याशिवाय बेकायदा वाहतूक...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर ः महापालिकेसह शहरात रस्ते असलेल्या विविध संस्थांनी खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला असला तरी अनेक भागांत दुचाकीधारकांत खड्ड्यांची दहशत कायम आहे. फ्रेण्डस कॉलनी येथील एका खड्ड्यातून वाहन उसळल्याने जखमी झालेल्या तरुणाने चक्क महापौर नंदा जिचकार, फ्रेण्डस कॉलनीतील नगरसेवक, महापालिकेच्या...
सप्टेंबर 23, 2019
कारण अगदीच किरकोळ.. पोलिसांत तक्रार केल्याचं. त्यावरून राग इतका अनावर व्हावा की, दोन-चार जणांनी मिळून भर रस्त्यात, दिवसाढवळ्या एका व्यक्तीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला. एकीकडे महामार्ग, शहरातील रस्त्यांवरून वापरणं अन्‌ पर्यायानं जगणं कठीण झालंय.. तर दुसरीकडे, गुंडांच्या दहशतीनं जीव अगदीच स्वस्त....
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी झेंडी देउन...
सप्टेंबर 21, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर): अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस स्थगिती देण्याचे लेखी आदेश दिल्याने मोहपा नगर परिषदेच्या अध्यक्ष शोभा कउटकर यांना नगर विकास मंत्रालय मंत्रालयाने आदेश काढून अपात्र घोषित केले होते. या आदेशाच्या विरोधात नगराध्यक्ष शोभा कउटकर यांनी न्यायालयात धाव घेतली. नगरविकास मंत्रालयाने...
सप्टेंबर 20, 2019
खोपोली : खोपोली शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र एक वर्षाहून अधिक काळ उलटला तरीही खोपोली पालिकेकडून कोणतीही हालचाल झाली नाही. आता या जागेचे रूपांतर कचराभूमीमध्ये झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खोपोलीमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे...
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - शहराचे पश्‍चिमद्वार असलेल्या पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न १० वर्षांहून अधिक काळ सुटलेला नाही. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाण पूल आणि प्रादेशिक आराखड्यातील रस्ता, असे अनेक पर्याय पुढे आले. त्यांना मंजुरीही मिळाली. परंतु, कागदपत्रांशिवाय कोणतीही...