एकूण 371 परिणाम
जून 16, 2019
यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ खोटारडेपणा करीत...
जून 12, 2019
मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे...
मे 27, 2019
नाशिक ः दुष्काळ पडला म्हणजे पाण्यासाठी रस्त्यावर यायचे पण जेव्हा पाउस पडतो तेव्हापासूनच त्याचे नियोजन का करु नये. जिल्ह्यातील नगरपालिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.  जिल्ह्यात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून पाण्यासाठी ठिकठिकाणच्या...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मे 13, 2019
पुणे - बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यवधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकासह त्याच्या भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी सिद्धार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून...
मे 12, 2019
पुणे ः बनावट दस्तऐवज तयार करुन कोट्यावधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिध्दार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक युवराज संभाजी बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार बेलदरे (दोघेही रा...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
मे 01, 2019
नवी मुंबई - वाशीतील धारण तलावावरील पादचारी पुलाचा काही भाग गेल्या पंधरवड्यात कोसळला. या दुर्घटनेमुळे हादरलेल्या पालिका प्रशासनाने अखेर वाशीतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या दालनात शुक्रवारी झालेल्या ‘...
एप्रिल 21, 2019
उमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे. भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी,...
एप्रिल 20, 2019
पुणे : पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच  मिळत नाही,  गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील  केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला.   कोथरूड मध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, पीएमपीने प्रवास करताना वृद्धांना जागा मिळत नाही...
मार्च 22, 2019
मुंबई - स्वतःच्याच प्रभागात बेकायदा फलक लावल्याच्या प्रकरणात अंधेरीतील भाजपचे नगरसेवक मुरारी पटेल यांनी  मुंबई महापालिकेला २४ लाखांची नुकसानभरपाई दोन महिन्यांत द्यावी, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. बेकायदा फलकबाजीबद्दल नगरसेवकालाच दंड होण्याची ही पहिलीच घटना आहे...
मार्च 09, 2019
बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा सुधारणा समिती,...
मार्च 06, 2019
मंगळवेढा - केंद्र व राज्यातील शासन गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित असून, त्यात कामगारांच्या मदतीसाठी असलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. असंघटित बांधकाम कामगार यांना लाभ वाटप सोहळ्यात ते बोलत होते....
मार्च 03, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील काटेमानवली नाका ते गणपती चौक व्हाया म्हसोबा चौक ते तिसगाव नाका 'यु टाइप' रस्ता 80 फूट रुंदीकरण करणे नागरिकांवर अन्यायकारक असून त्याऐवजी तो 60 फूट रुंदीकरण करून रस्ता बनवा, अशी मागणी शिवसेना जेष्ठ नगरसेवक रमेश जाधव यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. ...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव ः भुसावळ नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बांधकाम समिती सभापती रवींद्र खरात यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. सदर प्रकाराबाबत सारेच अनभिज्ञ असल्याने पोलिसात अद्याप गुन्हा दाखल होवू शकलेला नाही.  भुसावळ शहरात गेल्या वर्षभरात दोन- तीन वेळेस गोळीबाराच्या...
फेब्रुवारी 23, 2019
वडगाव मावळ - वडगाव नगरपंचायतीचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ५० कोटी ५३ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. ६ लाख ३५ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असून त्यात कोणतीही करवाढ सुचविण्यात न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नगरपंचायतीच्या...
फेब्रुवारी 22, 2019
कोल्हापूर - शहरातील कूळ वापरातील मिळकतींचा ७० टक्के जादाचा घरफाळा कमी करण्याचा कल सर्वपक्षीय आणि सर्व घटकांकडून मिळाल्यानंतर याबाबतचे सूत्र दोनच दिवसांत ठरेल. सर्वसामान्यांना कोणताही भार पडणार नाही, असे आश्‍वासन स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी बैठकीनंतर दिले. महापौर सरिता मोरे यांच्या...
फेब्रुवारी 21, 2019
जुन्नर - जुन्नर नगर पालिकेच्या 12 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने तसेच मुदतीनंतर सात वर्षात ठेकेदारास 12 वेळा मुदतवाढ देऊनही त्याने काम पूर्ण न केल्याने ही योजना रद्द करण्याचा निर्णय विशेष सभेत घेण्यात आला.  नगराध्यक्ष शाम पांडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा...