एकूण 240 परिणाम
मे 28, 2019
रसायनी : (रायगड) अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक विकास झपाट्याने होऊ लागला आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि व्यावसायाचे काम मिळाले आहे, असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र काही ठिकाणी कारखानदांरानी फक्त शेड व गोदाम बांधुन ठेवल्या असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. ही...
मे 14, 2019
औराद शहाजानी - जलयुक्त शिवारमधून जलसंधारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या हलगरा (ता. निलंगा) गावातही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. दुष्काळामुळे गावात घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. टॅंकरचे पाणी आडातून शेंदून घेताना सर्वांना तारेवरची कसरत...
मे 13, 2019
मुंबई - दादर पश्‍चिम शिवाजी पार्कजवळील अनेक झाडांची अवकाळी पानगळ सुरू झाली आहे. दादासाहेब रेगे मार्ग, गोखले मार्गावरील अशोकासारख्या हिरव्यागार झाडांची पाने अचानक वाळून गळू लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना चिता वाटू लागली आहे. पालिकेकडे आलेल्या तक्रारींनंतर आता संबंधित झाडे वाचवण्यासाठी...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्यामुळे मुलामुलींचे लग्न गावाबाहेर करावे लागत असल्याचे दुःख अहमदपूर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त चोबळी येथील गावकरी सांगत होते. शिऊर ताजबंद, उदगीर, अहमदपूर अशा पाणी असलेल्या ठिकाणी लग्न लावले जात असल्याचे सय्यद बाशू आझमसाहब यांनी सांगितले; तसेच पाण्यासाठी अधिकचे पैसे घेतले जातात. मंगल...
मे 03, 2019
पुणे : पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक या भागात काम करत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी टेकडीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने बांधकाम केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. या नाराजीतूनच बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी...
एप्रिल 06, 2019
अकोला : येथील बाळापूर मार्गावर असलेल्या तुषार सिलिब्रेशन हॉटेलला शुक्रवारी (ता. 4) दुपारी अचानक आग लागली. यामध्ये हॉटेलच्या पहिल्या मजल्यातील साहित्य जळाले. उन्हाच्या अधिक तापमानामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्य किरणे काचेवर एकवटली आणि एकाच केंद्रबिंदूतून पुढे गेल्याने स्टोअर रुमधील...
एप्रिल 05, 2019
मुंबई - समुद्रातील वाढत्या प्रदूषणात वेगवेगळ्या रसायनांचा मारा आता धोक्‍याची पातळी गाठू लागला आहे. देशाजवळील समुद्रात सहज धुतली जाणारी जहाजे समुद्रातील पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत, अशी टीका मच्छीमारांकडून केली जात आहे. हे प्रकार मात्र बिनदिक्कत सुरूच आहेत. परिणामी, सागरी प्रदूषण वाढत असल्याचे...
मार्च 30, 2019
सोलापूर : राज्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून सद्यःस्थितीत साडेतीन हजार गावांसह सात हजार वाड्या-वस्त्यांवर चार हजार 200 टॅंकर सुरू आहेत. दुसरीकडे शासनाच्या घरकूल योजनेलाही दुष्काळाच्या झळा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून 2018-19 साठी शासनाने दिलेल्या साडेसहा लाखांच्या उद्दिष्टांपैकी...
मार्च 17, 2019
नदीपात्रातल्या खोल घळी, धबधबे, नागमोडी वळणं, वाळूची बेटं, पूरमैदानं हे नदीच्या नैसर्गिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे असतात. ते अबाधित राहणं नदीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. येत्या आठवड्यात (२२ मार्च) जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्तानं नदीपात्रांच्या सद्यःस्थितीविषयी... आज जगातल्या...
मार्च 07, 2019
नागपूर - औष्णिक प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण आणि खर्च लक्षात घेता शासनाने सौरऊर्जेवर भर दिला आहे. या सौर प्रकल्पांना चालना देण्यासाठी सवलतींचा वर्षावही करण्यात  येत आहे. मुद्रांक शुल्कातून सुट आधीच देण्यात आली असून आता प्रकल्प उभारणाऱ्याकडून तीस वर्षे मालमत्ता करही आकारण्यात येणार नाही.  सौर...
मार्च 06, 2019
पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते. या यंत्रणेचा...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
फेब्रुवारी 13, 2019
भडगाव - राज्यात वाळू लिलावाच्या अभावी शासकीय अनुदानातून मंजूर असलेल्या घरकुल बांधण्याची कामे बंद पडली आहेत. त्यावर शासनाने तोडगा काढत एका घरकुलासाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरकुलधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  सप्टेंबर 2018 पासून राज्यात वाळू उचलण्यास बंदी आहे....
फेब्रुवारी 05, 2019
केंद्र सरकारने नुकतीच किनारपट्टी नियमनाविषयीच्या अधिसूचनेला मंजुरी देऊन  त्यासंबंधी कायदा केला. या कायद्यामुळे सागरी किनाऱ्यांचे किती नुकसान होईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.  यासंबंधी निष्क्रियता दाखविल्यास सागरी किनाऱ्यांची आणि पर्यावरणाची होणारी हानी भरून निघणे अवघड बनेल. भा रताला ३७५०...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे : पुणे शहराच्या वेशीवर म्हणजे मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याने तिघांवर हल्ला करून जखमी केल्याची माहिती मिळत आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरातील रेणुकामाता मंदिर ,केशवनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी...
जानेवारी 28, 2019
जळगाव : वाळूला पर्याय म्हणून "क्रश सॅण्ड'चा जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात सर्रास वापर होत असून, योग्य प्रक्रियेतून केलेले "क्रश सॅण्ड'चे उत्पादन बांधकामासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय असल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने जळगावसह खानदेश, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात वाळूचाच सर्रास वापर...
जानेवारी 24, 2019
जळगाव : गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाळूगटांचे लिलावच झाले नसल्याने वाळूउपसा बंद आहे. दुसरीकडे काही प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक होत असून, त्यावर तुरळक बांधकामे सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, दररोज शेकडो ब्रास वाळूची गरज असताना ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रासह...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः हरित लवादाचे निर्देश, बदललेले वाळू धोरण आणि त्यामुळे रखडलेल्या वाळूगटांच्या लिलावामुळे प्रशासनाच्या महसुली उद्दिष्ट वसुलीवर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी आणि निवडणुकीचे "भूत' मानगुटीवर असताना जिल्हा प्रशासनाची "महसुली वसुली' अद्याप निम्मेही झालेली नाही....
जानेवारी 13, 2019
मुंबई : किहीम समुद्रकिनाऱ्यावर पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील हिरेव्यापारी नीरव मोदी याने बांधलेल्या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सूचना द्याव्यात, या मागणीसाठी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) याचिका केली आहे. ईडीने मोदी याची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान,...