एकूण 942 परिणाम
जून 17, 2019
पुणे - घोरपडी रस्त्यावरील दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) परिसरातील युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) या जागी असलेल्या संग्रहालयात फेरफटका मारताना पावलोपावली थरारून जायला होतं. विशेषत: येथे दर शनिवारी हुतात्मा सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेत नागरिक सहभागी होतात, ते क्षण आयुष्यभरासाठी मनावर कोरले जातात...
जून 17, 2019
पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी रविवारी छापे घातले. त्यामध्ये बेकायदा मद्यविक्री करत नियमभंग करणारे पबचे मालक, व्यवस्थापक व डीजेंवर कारवाई करण्यात  आली. यामध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचे मद्य जप्त केले. शहरातील मुंढवा, हडपसर परिसरात...
जून 16, 2019
पुणे : भरदिवसा एका नागरिकांवर वार करुन तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ ही घटना घडली होती.  आकाश संजय सकपाळ(वय 20,रा.येरवडा), ...
जून 16, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे छापे घातले. त्यामध्ये बेकायदा दारु विक्री करत नियमभंग करणाऱ्या पबच्या मालक, व्यवस्थापक व डिजेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपये किंमतीची दारु यावेळी जप्त केली....
जून 16, 2019
पुणे : महात्मा गांधी म्हणजेच बापू एका छोट्या मुळाशी खेळत आहेत, असं दर्शवणारा पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. बापूंच्या जीवनातील काही हळव्या आठवणींच्या साक्षीदार असलेल्या काही वस्तू इथं सांभाळून ठेवलेल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजेच बापूंच्या अनेक हळव्या आठवणी आगाखान पॅलेसमध्ये जपलेल्या...
जून 15, 2019
नाशिक ः बांधकाम परवानग्या सुलभ होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर प्रणालीतील त्रुटी दूर अद्यापही दूर होत नसल्याने अखेरीस 35 नोटिसांनंतर महापालिकेने संबंधित कंपनीलाच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. काळ्या यादीत टाकल्यास नाशिकसह इतर शहरांतील कंत्राट हातून...
जून 15, 2019
पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ठेवीदारांनी गुंतवलेले 18 लाख 10 हजार रुपये त्यांनी व्याजासह 45 दिवसांत परत करावेत, असा आदेश मंचाने दिला आहे.  मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे...
जून 15, 2019
पुणे - पुणे शहर, उपनगरांतील मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने पावले उचलली असून, वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क घेऊ नये, असा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने शुक्रवारी (ता. १४) केला. त्यानुसार पार्किंग शुल्क घेणाऱ्या...
जून 14, 2019
पुणे : शहरातील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वसूल केले जाणारे शुल्क आता बंद होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मॉलमध्ये आता पार्किंगसाठी शुल्क भरण्याची गरज राहणार नाही.  पुणे मनपाच्या शहर सुधारणा समितीची आज (शुक्रवार) बैठक झाली. त्यामध्ये या...
जून 13, 2019
येरवडा - लक्ष्मीनगरमध्ये इमारतींवर उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमधील मोबाईल टॉवरची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सर्वांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका बांधकाम विभागाने टॉवर उभारलेल्या इमारतीच्या मालकांसह मोबाईल कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये तीस दिवसांच्या आता खुलासा करावा;...
जून 12, 2019
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना चारा छावणीमुळे आधार मिळाला असून निरवांगीच्या छावणी हाउस फुल झाली आहे. छावणीमध्ये ३३१ शेतकऱ्यांची १२५० जनावरे दाखल झाली आहेत. गतवर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे चालू वर्षी तालुक्यामध्ये दुष्काळी तीव्रता वाढली....
जून 11, 2019
पुणे : 'लग्न करण्यासाठी पैसे कशाला खर्च करायचे असा महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा लग्नातून वाचलेला पैशातून पत्नीला उच्च शिक्षण देणे असे निर्णय खडकवासला येथील तरुण जोडप्याने जोपासला आहे.  मराठा समाजातील व अहिरे गावातील चि.श्री.विशाल राजेंद्र चौधरी व...
जून 09, 2019
पुणे : पावसाळ्यात जिल्ह्यात पाण्याखाली येणाऱ्या पुलांवर अपघात अथवा दुर्घटना होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा पुलांवर स्वयंचलित सेन्सर बसविले आहेत. पुलावरील पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडताच त्याचा संदेश या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवर मिळेल. त्यावर आपत्कालीन...
जून 08, 2019
पुणे : पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना समर्थ पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल व चार जीवंत काडतुसे असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.  रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. सोमवार पेठ), मुनाफ रियाज पठाण (रा.डोके तालीम, नाना पेठ) अशी अटक...
जून 07, 2019
पुणे - रमजान सणाच्या खरेदीसाठी आई-वडील बाहेर गेले असताना नातेवाइकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेला चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. कात्रजमधील भिलारेवाडीत मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. गेल्या एक महिन्यात लहान मुलाचा टाकीत बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. पिल्लू ऊर्फ समर सुलतान...
जून 06, 2019
पुणे : रमझान सणाच्या खरेदीसाठी आई-वडील बाहेर गेले असताना नातेवाइकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेला तीन वर्षांच्या मुलाला घरासमोर खेळताना शेजारील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत पडल्याने आपल्याला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी कात्रजमधील...
जून 05, 2019
वालचंदनगर: निरवांगी (ता.इंदापूर) येथे सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याच्या माध्यमातुन तालुक्याच्या पश्‍चिम भागातील पहिली चारा छावणी सुरु करण्यात आली. छावणीसाठी ११६६ जनावरांची नोंदणी झाली असून पहिल्या दिवशीच ४१० जनावरे दाखल झाली आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळाची भयान  तीव्रता आहे. तालुक्याच्या...
जून 04, 2019
शहर झोपडपट्टी मुक्त होण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाला अपयश आल्याची टीका नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी नुकतीच  केली. गेल्या चौदा वर्षांत तीन वेळा एसआरएच्या बांधकाम नियमावलीत नगर विकास...
जून 04, 2019
पुणे - प्रवाशांना सहज आणि गतिमान वाहतूक सेवा पुरविण्यासाठी ऑनलाइन प्रवासी वाहतूक करणाऱ्या ‘कॅब’ कंपन्यांकडून शहरात ऑनलाइन रिक्षा सेवा सुरू आहे. मात्र, ऑनलाइन पैसे घेण्यास चालक टाळाटाळ करीत आहेत. ‘ऑनलाइन’ पैसे नाकारण्याचे प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कंपनीकडून रिक्षाचालकांना प्रवास...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...